लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आरोग्य

आरोग्य

Health, Latest Marathi News

प्रदूषणापासून बचावासाठी नोझ फिल्टर, किंमत फक्त १० रूपये - Marathi News | Nose filters to save pollution, price is only 10 rupees | Latest health Videos at Lokmat.com

आरोग्य :प्रदूषणापासून बचावासाठी नोझ फिल्टर, किंमत फक्त १० रूपये

आयआयटीतील विद्यार्थी आणि प्राध्यापकांनी मिळून एक नोझल फिल्टर विकसित केले आहे. या फिल्टरची किंमत अवघी १० रूपये असल्याने सामान्यांनाही ... ...

नवीन वर्षात सातारकरांची बोलती बंद, व्हायरल फिव्हरचा संसर्ग, घरगुती उपायांपासून वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला - Marathi News | Close the talk of Satarkar in the new year, infection of viral fever, medical advice from domestic remedies | Latest satara News at Lokmat.com

सातारा :नवीन वर्षात सातारकरांची बोलती बंद, व्हायरल फिव्हरचा संसर्ग, घरगुती उपायांपासून वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला

नवीन वर्षाचे जल्लोषी स्वागत करून आता सातारकरांची बोलती बंद झाली आहे. ३१ डिसेंबरच्या रात्री असलेला उच्चांकी गारठा आणि पार्टीसाठी रात्री उशिरापर्यंत गारठ्यात फिरणं सातारकरांना चांगलेच भोवले आहे. अति गारठ्याने उद्भवलेल्या संसर्गामुळे अनेक सातारकरांची नव ...

संकल्प अवयवदानाचा - Marathi News |  Resolution organ | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :संकल्प अवयवदानाचा

मृत्यूनंतरही जगण्याची प्रेरणा देणारे महादान म्हणजे अवयवदान. अवयव निकामी झालेल्या रुग्णांसाठी अवयवदान एक आशेचा किरण आहे. अवयवदानातून दुस-यांना जीवनदान देण्याचे पुण्यकर्म कितीही मोठे असले तरी याबाबत मात्र अजूनही व्यापक जनजागृती आवश्यक आहे. ...

बुलडाणा जिल्ह्यातील ११५ सिकलसेलग्रस्तांना संजय गांधी योजनेचा आधार! - Marathi News | 115 seats in Buldhana District support Sanjay Gandhi scheme! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाणा जिल्ह्यातील ११५ सिकलसेलग्रस्तांना संजय गांधी योजनेचा आधार!

बुलडाणा : राज्याच्या सामाजिक न्याय विभागातर्फे निराधार लोकांच्या मदतीसाठी राबविण्यात येत असलेल्या संजय गांधी निराधार योजनेची व्याप्ती वाढल्याचा सिकलसेलग्रस्तांना फायदा झाला आहे. या योजनेनुसार अविवाहित निराधार महिला, घटस्फोटीत मुस्लीम महिला, कैद्यांचे ...

कोल्हापूर : हृदयविकार, मधुमेह, कर्करोग निदानासाठी विशेष शिबिरे, राज्यातील उर्वरित १७ जिल्ह्यांसाठी योजना - Marathi News | Kolhapur: Special camps for diagnosis of heart disease, diabetes, cancer, plans for the remaining 17 districts of the state | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर : हृदयविकार, मधुमेह, कर्करोग निदानासाठी विशेष शिबिरे, राज्यातील उर्वरित १७ जिल्ह्यांसाठी योजना

समीर देशपांडेकोल्हापूर : हृदयविकार, मधुमेह आणि कर्करोगाचे वेळीच निदान व्हावे यासाठी आता प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर तीस वर्षांवरील नागरिकांसाठी वर्षांतून दोन शिबिरे घेण्यात येणार आहेत. राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानां तर्गत सध्या राज्यातील १७ जि ...

सोलापूर महानगरपालिकेच्या दवाखान्यात औषधांचा तुटवडा, नगरसेवक आनंद चंदनशिवे यांनी उघडकीस आणला प्रकार ! - Marathi News | Solapur corporation's dispensary of drug scam, corporator Anand Chandan Shivai revealed the type! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर महानगरपालिकेच्या दवाखान्यात औषधांचा तुटवडा, नगरसेवक आनंद चंदनशिवे यांनी उघडकीस आणला प्रकार !

 मलेरिया, डेंग्यूच्या साथीचा प्रभाव जाणवू लागल्याने या आरोग्य केंद्रासाठी औषधाचा तुटवडा भासू नये यासाठी गरजेनुसार औषध खरेदी करण्याबाबत ७ आॅक्टोबर २0१७ रोजी आरोग्य अधिकाºयांना कळविण्यात आले होते. त्यानंतर आरोग्य अधिकाºयांनी २0 लाखांची औषधे खरेदीसाठी ट ...

रत्नागिरी : आता रक्तदात्यांच्या वाहतुकीसाठी मोफत वाहन,  बॉम्बे ब्लड ग्रुपचा उपक्रम - Marathi News | Ratnagiri: Now a free vehicle for donor transport, Bombay Blood Group's initiative | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी : आता रक्तदात्यांच्या वाहतुकीसाठी मोफत वाहन,  बॉम्बे ब्लड ग्रुपचा उपक्रम

कुणाला आयत्यावेळी रक्त हवे असल्यास बिचारा रक्तदाता सामाजिक कार्याच्या भावनेने असेल तेथे, मिळेल त्या वाहनाने रुग्णालयापर्यंत पोहोचतो, त्याच्या धावपळीमागे एकच कारण असते, रक्त हवे असलेल्या माणसाचा जीव स्वत:च्या रक्ताने वाचवणे. ...

ताण-तणावावर समुपदेशनाचा उतारा - Marathi News |  Extraction of stress and stress | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :ताण-तणावावर समुपदेशनाचा उतारा

डॉक्टर, नर्सेस आणि पॅरामेडिकलचे प्रशिक्षण हा एक गंभीर विषय आहे. यासाठी आरोग्य विज्ञान विद्यापीठ पुरेशी कामगिरी करू शकलेले नाही. यात सुधारणा करण्यास येत्या वर्षात वाव आहे. ...