नाशिक : नाशिककरांचे आरोग्य अधिकाधिक सुंदर व्हावे यासाठी नाशिक सायकलिस्ट फाउंडेशन आणि एचसीजी मानवता कॅन्सर हॉॅस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने पत्रकार दिनाचे औचित्य साधत ‘पत्रकार सायकल रॅली’चे शनिवारी (दि. ६) आयोजन करण्यात आले होते. ...
‘ब्रुसेलोसिस’ एक घातक आजार असून गाई व म्हशींमध्ये हा व्हायरस आढळून येतो. बाधित जनावराचे कच्चे दूध प्राशन केल्याने किंवा त्याचे चामडे काढताना हाताला असलेल्या जखमेचा थेट संबंध येतो. त्यामुळे तो व्हायरस मनुष्याच्या शरीरात पसरतो. या आजारामुळे पशुसंवर्धन ...
नोव्हेंबर महिन्यात दूषित पाण्यामुळे छावणीतील हजारो नागरिकांना गॅस्ट्रोची लागण झाल्याने खळबळ उडाली होती. या घटनेसंदर्भात नेमण्यात आलेल्या सत्यशोधन (फॅक्ट फाइंडिंग) समितीच्या अहवालावर आज ‘बंदद्वार’ (इनकॅमेरा) बैठकीत प्रदिर्घ चर्चा झाली. यात छावणी परिषद ...
जिल्ह्यात एखादा आणीबाणीचा प्रसंग उद्भवल्यास तातडीच्या उपाययोजनांसाठी जि.प. आरोग्य विभागात जिल्हास्तरीय ‘वॉर रूम’ स्थापन करण्याचा निर्णय आरोग्य समितीच्या बैठकीत घेण्यात आला. ...
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडिकल) स्त्री रोग विभागात दाखल झालेल्या एका महिलेच्या पोटातून १८ किलोचा ट्युमर काढण्यात डॉक्टरांना यश आले. गेल्या सहा महिन्यापासून ही महिला ट्युमरसह जगत होती. ...
चित्रपटांप्रमाणे अगदी खर्या अर्थाने अनेक कुटुंबियांत जुळी मुले जन्माला येतात. एकट्या घाटी रुग्णालयात वर्षभरात २७३ जुळ्यांचा जन्म झाला. विशेष म्हणजे ८ तिळे बालकही या ठिकाणी जन्मले. ...