लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आरोग्य

आरोग्य

Health, Latest Marathi News

सिंधुदुर्ग : दोघांच्या मृत्यूनंतर आरोग्य यंत्रणेला जाग, डोंगरपालमध्ये स्वतंत्र तपासणी कक्ष - Marathi News | Sindhudurg: After the death of both the awakening of the health system, the independent examination room in the hill station | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सिंधुदुर्ग : दोघांच्या मृत्यूनंतर आरोग्य यंत्रणेला जाग, डोंगरपालमध्ये स्वतंत्र तपासणी कक्ष

गेल्या चार दिवसांत डोंगरपाल गावात माकडतापाचे दोन बळी गेल्याने आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. गुरुवारी सकाळपासून डोंगरपाल गावात आरोग्य विभागाने स्वतंत्र तपासणी कक्षाची स्थापना केली आहे. दिवसभरात गावातील ६0 रुग्णांची तपासणी करण्यात आल्याचे वैद्यक ...

१०८ रुग्णवाहिका ठरली ३५२० रुग्णांसाठी संजीवनी - Marathi News |  108 Ambulances have been promoted to 3520 patients | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :१०८ रुग्णवाहिका ठरली ३५२० रुग्णांसाठी संजीवनी

जिल्हा सामान्य रुग्णालयासह तालुका स्तरावर उपलब्ध असलेल्या अपघाती रुग्णावाहिका ५ वर्षांत तब्बल ३ हजार ५२० रुग्णांसाठी संजीवनी ठरल्या आहेत. विशेष करुन गरोदर मातांसाठी त्यांचा सर्वाधिक वापर वाढला आहे. ...

नागपुरातील स्पाईनल इन्ज्युरी सेंटरसाठी प्रयत्न - Marathi News | Try for the Spinal Injunior Center in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरातील स्पाईनल इन्ज्युरी सेंटरसाठी प्रयत्न

मेडिकल प्रशासनाने पुन्हा ‘स्टेट स्पाईनल इन्ज्युरी सेंटर’ च्या मंजुरीसह बांधकाम व मनुष्यबळाला प्रशासकीय परवानगीचा प्रस्ताव वैद्यकीय शिक्षण विभागाकडे पाठविला आहे. याला मान्यता मिळाल्यास ‘स्पाईनल इन्ज्युरी’च्या रुग्णांना विशेष सेवा देणारे हे मध्यभारताती ...

राज्यातील पहिली स्लिप लॅब सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये - Marathi News | The first sleep lab in the state at Super Specialty Hospital | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राज्यातील पहिली स्लिप लॅब सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये

निद्रानाशाने जगभरात ३५ ते ५४ टक्के नागरिक पीडित आहेत़ यामुळे निद्रानाशाचे अचूक निदान व उपचारासाठी नागपूरच्या मेडिकलशी संलग्न असलेल्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये राज्यातील पहिल्या ‘स्लिप लॅब’चे उद्घाटन शुक्रवारी अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे यांच् ...

जागतिक निद्रा दिन: पुरेशी झोप न झाल्यास ‘कॅन्सर’चा धोका - Marathi News | World Sleep Day: The risk of 'cancer' if not sleeping | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जागतिक निद्रा दिन: पुरेशी झोप न झाल्यास ‘कॅन्सर’चा धोका

एका पाहणीत, ‘कॉल सेंटर’मध्ये रात्रपाळीत काम करणाऱ्या महिलांमध्ये स्तनाचा कॅन्सरचे प्रमाण वाढल्याचे आढळून आले आहे, अशी माहिती प्रसिद्ध निद्रा विशेषज्ञ डॉ. सुशांत मेश्राम यांनी दिली. ...

आरोग्य विद्यापीठ शासनाकडे सादर करणार प्रस्ताव - Marathi News | nashik,muhs,proposal,university,Health | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आरोग्य विद्यापीठ शासनाकडे सादर करणार प्रस्ताव

समान काम, दाम या मागणीसंदर्भात विद्यापीठाने अनुकूल भूमिका घेत शासनाला या संदर्भात प्रस्ताव सादर करणार असल्याची माहिती सीटूच्या वतीने देण्यात आली. शासन आणि विद्यापीठाकडून या संदर्भात सकारात्मक चर्चा झाल्याचा दावाही संघटनेने केला आहे. ...

कुटुंब नियोजन- पुरूषांनी फिरविली नसबंदीकडे पाठ - Marathi News | Family planning - men recite sterilization | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :कुटुंब नियोजन- पुरूषांनी फिरविली नसबंदीकडे पाठ

१९६२ मध्ये भारत सरकारने तिसऱ्या पंचवार्षिक योजनेंतर्गत लोकसंख्या स्थिरीकरणासाठी सुरू केलेल्या कुटुंब कल्याण नसबंदीकडे पुरूषांनी पाठ फिरविली आहे. त्यामुळे लोकसंख्या नियंत्रणाची जबाबदारी महिलांनाच पार पाडावी लागत आहे. ...

सिंधुदुर्ग जिल्ह्यात अंध-अपंगाच्या संख्येत वाढ, औषध कंपन्यांसह डॉक्टर जबाबदार - Marathi News | Increased number of blind people in Sindhudurg district, doctors responsible for drug companies | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सिंधुदुर्ग जिल्ह्यात अंध-अपंगाच्या संख्येत वाढ, औषध कंपन्यांसह डॉक्टर जबाबदार

सिंधुदुर्ग जिल्ह्यात पोलिओ व अंध-अंपगांची संख्या कमी होेण्यापेक्षा ती दिवसेंदिवस वाढत असून याला जबाबदार औषध कंपन्या व डॉक्टर असल्याचा गंभीर आरोप महालक्ष्मी अंध- अपंग सामाजिक संघटनेचे अध्यक्ष हरी गावकर यांनी केला आहे. ...