विविध कारणांमुळे किडण्या निकामी झाल्यास डायलेसिस हा पर्याय उत्तम ठरू पहात आहे. जिल्हा रूग्णालयात आतापर्यंत २ हजार ५६० रूग्णांना या डायलेसिसमुळे जीवदान मिळाले आहे. अपुरे मनुष्यबळ आणि अपुऱ्या यंत्र सामग्रीवरही डायलेसिस विभागाचे काम मराठवाड्यात अव्वल आह ...
गेल्या अनेक दिवसांपासून येथील ग्रामीण रुग्णालयात एकही नियमित डॉक्टर नसल्याने हे रुग्णालय केवळ प्रथमोपचार केंद्र ठरत आहे. प्रथमोपचारानंतर पुढील उपचारासाठी रुग्णांना जळगावला न्यावे लागते. यामुळे तो खर्चिक उपचार ठरत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व् ...
: जिल्हा रुग्णालय व आरोग्य विभागातर्फे राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत जागतिक तंबाखू नकार दिनानिमित्त तंबाखूविरोधी रॅली काढून तंबाखूंच्या दुष्परिणांविषयी जनजागृती केली. ...
जिल्ह्यातील आरोग्य सेवा तत्काळ गरजु जनतेपर्यंत पोहोचावी, याकरिता शासन नेहमी प्रयत्नरत राहिले आहे. शासनाने असंसर्गजन्य आजार नियंत्रणाकरिता एक विशेष कार्यक्रम तयार केला आहे. या अंतर्गत जनतेला तत्काळ लाभ मिळू शकणार आहे. ...
सटाणा : शहरातील चौगाव रोड परिसरातील नववसाहतीसह चौगाव बर्डी परिसरातील रहिवाशी कचरा डेपोमुळे त्रस्त झाले आहेत. आम्ही गरीब आदिवाशी, मातंग समाजाचे असल्यामुळेच आमच्या दाराशेजारी कचरा डेपो तयार केला आहे. पुरोगामी महाराष्ट्रात आजही आम्हाला अशा मरणयातना सोसा ...