लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आरोग्य

आरोग्य

Health, Latest Marathi News

शिवडाव येथील महिलेचा तापसरीने मृत्यू - Marathi News | Shivdao woman dies of fever | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :शिवडाव येथील महिलेचा तापसरीने मृत्यू

शिवडाव ओटोसवाडी येथील अनुजा आत्माराम लाड (३५) या ताप येत असलेल्या महिलेचा गुरूवारी सायंकाळी ६.४५ वाजण्याच्या सुमारास कणकवली येथील खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. ...

म्हसवडमध्ये साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव, प्रशासन सुन्न - Marathi News | The outbreak of epidemic diseases in Mhasavad, administration heard | Latest satara News at Lokmat.com

सातारा :म्हसवडमध्ये साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव, प्रशासन सुन्न

म्हसवड पालिका हद्दीत काही दिवसांपासून विविध साथीच्या रोगांनी नागरिकांना पछाडले आहे. शहरातील बहुतांशी खासगी दवाखान्यात साथीच्या रोगाची शिकार बनलेले शेकडो रुग्ण उपचार घेत आहेत. ...

डिप्रेशन दूर करण्यासाठी खास उपाय, आरोग्यालाही होतील फायदे - Marathi News | How regular exercise reduces risk of depression | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :डिप्रेशन दूर करण्यासाठी खास उपाय, आरोग्यालाही होतील फायदे

आपल्यापैकी जास्तीत जास्त लोक हे मान्य करतात की, बॉडी फिटनेससाठी एक्सरसाइज केली जाते. ...

कमी झोप घेतल्याने महिलांना होते 'ही' गंभीर समस्या, दुर्लक्ष करणं पडू शकतं महागात - Marathi News | Lack of sleep affects bone health in women | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :कमी झोप घेतल्याने महिलांना होते 'ही' गंभीर समस्या, दुर्लक्ष करणं पडू शकतं महागात

नेचर ह्यूमन बिहेविअर नावाच्या जर्नलमध्ये प्रकाशित रिसर्चनुसार, चांगली झोप घेतल्याने तुम्ही कोणत्याही प्रकारच्या तणावातून बाहेर येऊ शकता. ...

रिलायन्स हेल्थ इन्श्युरन्सला नव्या पॉलिसींच्या विक्रीवर ईडीने घातली बंदी - Marathi News | A ban on the sale of new policies to Reliance Health Insurance | Latest business News at Lokmat.com

व्यापार :रिलायन्स हेल्थ इन्श्युरन्सला नव्या पॉलिसींच्या विक्रीवर ईडीने घातली बंदी

इर्डाचा निर्णय; मालमत्ता विक्रीही नाही करता येणार ...

आरोग्य केंद्राचे ग्रामीण रु ग्णालयात रूपांतर कधी? - Marathi News | When to transform a health center into a rural RS hospital? | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :आरोग्य केंद्राचे ग्रामीण रु ग्णालयात रूपांतर कधी?

सुविधांअभावी परळीतील रुग्ण त्रस्त : आॅगस्ट महिन्यात मिळाली होती मंजुरी; आरोग्य केंद्रातील काही पदे रिक्त ...

स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी करतायेत कॅन्सरग्रस्त स्वच्छता कर्मचाऱ्यासाठी निधीची उभारणी - Marathi News | student's raising funds for house keeping persons cancer cure | Latest pune News at Lokmat.com

पुणे :स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी करतायेत कॅन्सरग्रस्त स्वच्छता कर्मचाऱ्यासाठी निधीची उभारणी

सफाई कर्मचाऱ्याच्या कॅन्सरवरील उपचारासाठी स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी करतायेत निधीची उभारणी ...

महिलांच्या मृत्यूचं दुसरं सर्वात मोठं कारण ठरतो 'हा' आजार; लक्षणं वेळीच घ्या लक्षात - Marathi News | Cervical cancer reasons and symptoms | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :महिलांच्या मृत्यूचं दुसरं सर्वात मोठं कारण ठरतो 'हा' आजार; लक्षणं वेळीच घ्या लक्षात

काही दिवसांपूर्वी करण्यात आलेल्या एका संशोधनामधून असा दावा करण्यात आला आहे की, दरवर्षी सर्वाइकल कॅन्सरने पीडित एक लाखांहून अधिक रूग्ण समोर येतात. ...