लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आरोग्य

आरोग्य

Health, Latest Marathi News

खंडोबा टेकडीवर स्वच्छता मोहीम - Marathi News | Cleaning expedition on Khandoba hill | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :खंडोबा टेकडीवर स्वच्छता मोहीम

देवळालीत गेल्या काही दिवसांपासून वाढलेले डेंग्यूचे रुग्णांची संख्या लक्षात घेता रोगाचा फैलाव रोखण्यासाठी नागरिकांनी ‘डेंग्यू मुक्त देवळाली- एक प्रयत्न’ या उपक्र मांतर्गत सकाळपासून खंडेराव टेकडी येथील पायऱ्या व मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम राबवीत गावा ...

डास प्रतिबंधक फवारणी वेळेत वाढ - Marathi News | Increase the spraying time of mosquitoes | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :डास प्रतिबंधक फवारणी वेळेत वाढ

शहरात अवकाळी पाऊस नोव्हेंबरपर्यंत पडत असल्याने डेंग्यूचा मुक्कामही वाढला असून, त्या पार्श्वभूमीवर डेंग्यू रुग्णांची संख्या वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर डास प्रतिबंधक फवारणीच्या वेळेत वाढ करण्याचे आदेश आरोग्य व वैद्यकीय सहाय्य समितीच्या सभापती डॉ. दीप ...

हास्यविनोद मानसिक आजारावर उत्तम टॉनिक : श्यामसुंदर झळके - Marathi News | Better Tonic on Mental Illness: Shyamsundar Shining | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :हास्यविनोद मानसिक आजारावर उत्तम टॉनिक : श्यामसुंदर झळके

आजच्या ताणतणाव व स्पर्धेच्या काळात हास्यविनोदाचा अंगीकार केला, तर मानसिक स्वास्थ्य लाभते. हास्य हे मानसिक आजारावरील उत्तम टॉनिक असल्याचे प्रतिपादन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे बहि:षाल शिक्षण मंडळाचे अधिव्याख्याते डॉ. श्यामसुंदर झळके यांनी केले. ...

हिवाळ्यात वाढते सायनसची समस्या; 'या' घरगुती उपायांनी मिळेल आराम - Marathi News | Home remedies for sinus in winter | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :हिवाळ्यात वाढते सायनसची समस्या; 'या' घरगुती उपायांनी मिळेल आराम

वातावरणातील बदल किंवा वाढतं प्रदुषण यांमुळे अनेक लोकांना सायनसची समस्या उद्भवते. वातावरणातील बदलांमुळे सायनसची समस्या वाढण्याचा धोका आणखी वाढतो. ...

तीन तास वाट पाहिली, वैद्यकीय अधिकारी फिरकलेच नाहीत; पाथर्डीच्या उपजिल्हा रुग्णालयाचा कारभार  - Marathi News | Waiting for three hours, the medical officers did not turn around; In charge of Pathardi's sub-district hospital | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :तीन तास वाट पाहिली, वैद्यकीय अधिकारी फिरकलेच नाहीत; पाथर्डीच्या उपजिल्हा रुग्णालयाचा कारभार 

शंभराहून अधिक रूग्णांना तीन तास वाट पाहूनही वैद्यकीय अधिकारीच न आल्याने त्यांना खासगी रुग्णालयात जावे लागले. हा प्रकार शुक्रवारी सकाळी पाथर्डी उप जिल्हारूग्णालयात घडला. ...

बर्ड फ्लू म्हणजे नक्की काय?; वेळीच व्हा सावध, जाणून घ्या लक्षणं आणि कारणं - Marathi News | What is bird flu symptoms treatment and prevention | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :बर्ड फ्लू म्हणजे नक्की काय?; वेळीच व्हा सावध, जाणून घ्या लक्षणं आणि कारणं

'बर्ड फ्लू' हा आजार एवियन इन्फ्लूएंजा वायरस H5N1 मुळे होतो. हा वायरस पक्षी आणि माणसांना आपलं शिकार बनवतो. बर्ड फ्लू इन्फेक्शन चिकन, टर्की, मोर आणि बदक यांसारख्या पक्ष्यांमुळे पसरतो. ...

आठ दिवसांत ६६ डेंग्यू रुग्ण - Marathi News | 8 Dengue patients in eight days | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आठ दिवसांत ६६ डेंग्यू रुग्ण

गतवर्षीच्या तुलनेत यंदा डेंग्यू रुग्णांची संख्या कमी असल्याचे महापालिकेच्या प्रशासनाच्या वतीने सांगितले जात असतानाच आता रेंगाळलेला पाऊस आणि त्यामुळे डेंग्यूचा धोका वाढत चालला आहे. गेल्या आठ दिवसांतच तब्बल ६६ जणांना डेंग्यू झाला असून, संशयित रुग्णांचा ...

भारत योग यात्रा योगोत्सवात योगाभ्यासकांनी अनुभवली योगनिद्रा - Marathi News | The yoga practice experienced by yoga practitioners during Bharat Yoga Yoga Festival | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भारत योग यात्रा योगोत्सवात योगाभ्यासकांनी अनुभवली योगनिद्रा

देशातील पहिले योगविद्यापीठ अशी ख्याती असलेल्या बिहार स्कूल ऑफ योगाच्या भारत योग यात्रा योगोत्सवास शुक्रवारी (दि. ८) नाशिकमध्ये ठक्कर डोम येथे उत्साहात सुरुवात झाली. ‘स्वयम को जानो’ या मध्यवर्ती संकल्पनेवर आधारित योगोत्सवातील पहिल्याच सत्रात पाचशेहून ...