लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आरोग्य

आरोग्य

Health, Latest Marathi News

मोहाडी-जानोरीत दंडात्मक कारवाई - Marathi News | Mohadi-intentional punitive action | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मोहाडी-जानोरीत दंडात्मक कारवाई

कोरोनाचा आजार खेड्यापाड्यापर्यंत पोहोचत असल्यामुळे या आजाराचा आपल्या गावात शिरकाव होऊ न देण्यासाठी जानोरी, मोहाडी या गावांनी कंबर कसली असून, गाव संपूर्ण लॉकडाउन करण्याचा निर्णय दोन्ही ग्रामपंचायतीने घेतला आहे. ...

भुकेबरोबरच तहानेनेही जीव जाण्याची वेळ - Marathi News | Time to die for hunger and thirst | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भुकेबरोबरच तहानेनेही जीव जाण्याची वेळ

कोरोनामुळे जीव जाईल तेव्हा जाईल; पण आता भुकेबरोबरच तहानेनेही जीव जाण्याची वेळ आली आहे, ही वेदनादायी व्यथा आहे तालुक्यातील बरड्याच्या वाडीतील ग्रामस्थांची. एप्रिल महिना सुरू झाला की, तालुक्यात पाणीटंचाईची धग जाणवायला सुरुवात होते. सध्या कोरोनाचे संकट ...

सलग तिसऱ्या दिवशी निफाडला लॉकडाउन - Marathi News | Lockdown to Niphad for the third consecutive day | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सलग तिसऱ्या दिवशी निफाडला लॉकडाउन

कोरोनाचा संशयित रुग्ण जिल्हा रुग्णालयात दाखल झाल्याच्या पार्श्वभूमीवर निफाड शहरात लॉकडाउन पाळण्यात आला, तसेच परिसरातील गावामध्ये सतर्कता बाळगण्यात येत असून, सर्वत्र शुकशुकाट आहे. ...

संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करा - Marathi News | Take action on those who violate the ban | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करा

कोरोना विषाणूच्या वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी खासदार डॉ. भामरे, आमदार दिलीप बोरसे, नगराध्यक्ष सुनील मोरे यांनी येथील पालिका कार्यालयात तालुक्यातील आरोग्य विभागासह इतर विभागातील प्रमुख अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. ...

मनमाड उपजिल्हा रु ग्णालयात शिवसेनेतर्फे औषध फवारणी - Marathi News | Shiv Sena spraying drugs at Manmad Upazila RU Govt | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मनमाड उपजिल्हा रु ग्णालयात शिवसेनेतर्फे औषध फवारणी

मनमाड : शहर शिवसेना शाखेच्या वतीने मनमाड उपजिल्हा रु ग्णालयात औषध फवारणी करण्यात आली. कोरोनाने जगभरात धुमाकूळ घातला असताना अशाप्रकारे सर्वांनी स्वत:हून पुढाकार घेऊन सर्वाना सोबत घेऊन मदत केली पाहिजे. दिवसरात्र एक करून जे डॉक्टर, नर्स आणि दवाखान्यातील ...

ग्रामीण भागात गावांची धुलाइ - Marathi News | Cleaning of villages in rural areas | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ग्रामीण भागात गावांची धुलाइ

नाशिक : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता शहरी भागाप्रमाणेच आता ग्रामीण भागातही ग्रामपंचायतीमार्फत योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. अनेक ... ...

उमराणे गावाच्या सीमा सील - Marathi News | Seal the boundaries of the village of Umrane | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :उमराणे गावाच्या सीमा सील

कोरोनाचा प्रसार वाढतच असल्याने गावातील नागरिकांना सुरक्षित ठेवण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासनाने कंबर कसली असून, गावातील मुख्य रस्त्यांवर बॅरिकेड्स लावून बाहेरगावाहून येणाऱ्या नागरिकांसह वाहनांनाही प्रवेशबंदी केली आहे. ...

corona virus ; पुण्यात पाच नवे कोरोनाग्रस्त आढळले ; विभागाची संख्या ७७ - Marathi News | Five new corona patient found in Pune; Number of division become 77 | Latest pune News at Lokmat.com

पुणे :corona virus ; पुण्यात पाच नवे कोरोनाग्रस्त आढळले ; विभागाची संख्या ७७

पुणे शहरामध्ये कोरोना सांसर्गिक रुग्णसंख्येमध्ये 5 ने वाढ झाली असून  विभागातील एकुण रुग्ण संख्या 77 झाली आहे. त्यापैकी पुणे 36, पिंपरी चिंचवड 12, सातारा 2,सांगली 25 आणि कोल्हापूर 2 अशी विभागणी आहे.  ...