लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आरोग्य

आरोग्य

Health, Latest Marathi News

विधानसभा उपाध्यक्षांनी घेतला पेठला आढावा - Marathi News | A review of the meeting by the Vice President of the Assembly | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :विधानसभा उपाध्यक्षांनी घेतला पेठला आढावा

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर शासकीय उपाययोजना व खबरदारीचा उपाय म्हणून विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी पेठ तालुक्याचा दौरा करून पाहणी केली. ...

खासगी परिचारिकांची सेवा घेणार - Marathi News | Will take care of private nurses | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :खासगी परिचारिकांची सेवा घेणार

शहरात कोरोना विषाणूची मोठ्या प्रमाणात रुग्णांना बाधा झाल्याने तेथील परिस्थितीचे सूक्ष्म नियोजन करून त्याचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी प्रशासन युद्धपातळीवर प्रयत्न करत आहे. तालुक्यातील आरोग्य यंत्रणा अधिक मजबूत करण्यासाठी खासगी युनानी डॉक्टर्स व खासगी ...

Corona virus : अनेक रुग्ण ठणठणीत, तुम्हीच काळजी घ्या..! - Marathi News | Corona virus : Many patients is in good condition but you are take care | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona virus : अनेक रुग्ण ठणठणीत, तुम्हीच काळजी घ्या..!

अमेरिका, इटली या देशांच्या तुलनेत भारतातील कोरोना बाधित रुग्ण तसेच मृतांचा आकडा नियंत्रणात ...

कोरोनाच्या भीतीपोटी आणि आरोग्य विम्याला तेजी - Marathi News | Corona fears and health insurance boom | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोरोनाच्या भीतीपोटी आणि आरोग्य विम्याला तेजी

आॅनलाईन विमा काढणाचे प्रमाण वाढले ...

Coronavirus : एक नाही तर तीन प्रकारचा आहे कोरोना व्हायरस, 'हा' आहे सर्वात जीवघेणा प्रकार! - Marathi News | Coronavirus : There are three types of covid-19 most dangerous is type b api | Latest health Photos at Lokmat.com

हेल्थ :Coronavirus : एक नाही तर तीन प्रकारचा आहे कोरोना व्हायरस, 'हा' आहे सर्वात जीवघेणा प्रकार!

कोरोना व्हायरसच्या या तिन्ही प्रकारांना टाइप-ए, टाइप-बी आणि टाइप-सी कॅटेगरीत ठेवण्यात आलं आहे. आता यातील सर्वात घातक कोणता प्रकार आहे हे जाणून घेऊ... ...

व्हायरल इन्फेक्शनवर रामबाण उपाय आहे आयोडीन, फक्त 'या' पदार्थांचे करा सेवन - Marathi News | Iodine is the best solution for preventing viral infections myb | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :व्हायरल इन्फेक्शनवर रामबाण उपाय आहे आयोडीन, फक्त 'या' पदार्थांचे करा सेवन

व्हायरसचं संक्रमण होऊ नये. यासाठी आयोडीनचा आहारात समावेश करणं गरजेचं आहे. ...

त्या दुकानादाराला कुणापासून झाली बाधा ? आरोग्य विभागाची शोध मोहीम - Marathi News | What obstructed the shopkeeper? Health Department Search Campaign | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :त्या दुकानादाराला कुणापासून झाली बाधा ? आरोग्य विभागाची शोध मोहीम

सोलापुरातील तेलंगी पाच्छा पेठेत पोलिसांचा बंदोबस्त; मृताच्या घरापासून एक किलोमीटर परिसरांचे सर्वेक्षण ...

CoronaVirus : डायबिटीसच्या रुग्णाने 'असं' हरवलं कोरोनाला, जाणून बचावाचे उपाय - Marathi News | CoronaVirus : Diabetes patients beat coronavirus diabetes and blood pressure patients can fight the virus myb | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :CoronaVirus : डायबिटीसच्या रुग्णाने 'असं' हरवलं कोरोनाला, जाणून बचावाचे उपाय

डायबिटीसच्या रुग्णांनी कोरोनावर कशी मात केली याबाबत सांगणार आहोत. जेणेकरून तुमच्या मनात कोरोनाविषयी असलेली धास्ती कमी होईल.  ...