लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आरोग्य

आरोग्य

Health, Latest Marathi News

रवि राणा यांना अचानक ताप - Marathi News | Ravi Rana suddenly fever | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :रवि राणा यांना अचानक ताप

आमदार रवि राणा यांच्या पत्नी खासदार नवनीत राणा यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आमदार राणा यांनी सॅनिटायझर, मास्क आणि धान्य वाटण्यासाठी सातत्याने दौरे केले. हा उपक्रम सुरू असतानाच गुरुवारी रात्री २ वाजता त्यांना ताप आला. ...

१८०० ग्रामस्थांना सर्दी, ताप, खोकला - Marathi News | 1800 villagers suffer from cold, fever, cough | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :१८०० ग्रामस्थांना सर्दी, ताप, खोकला

हायड्रॉक्सिक्लोरोक्वीन च्या गोळ्या देण्यात आल्या आहेत. शंभरपेक्षा अधिक डिग्री ताप असल्यास थर्मल स्कॅनर्सद्वारे तपासणी होणार असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी हर्षल क्षीरसागर यांनी दिली. तालुक्यातील एक हजार २० दिव्यांग व्यक्तींची यादी आरोग्य विभाग ...

गीता गोपीनाथ यांनी केली भारत सरकारची प्रशंसा - Marathi News | Geeta Gopinath praised the Government of India | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गीता गोपीनाथ यांनी केली भारत सरकारची प्रशंसा

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये गोपीनाथ यांनी भारताला आरोग्यविषयक सुविधांसाठी अधिक खर्च करण्याचाही सल्ला दिला आहे. ...

जीवघेणा कोरोना व्हायरस फुफ्फुस अन् किडनी शिवाय, 'या' दोन महत्वाच्या अवयवांनाही करू शकतो 'Damage' - Marathi News | Corona virus can damage four organs in human body sna | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जीवघेणा कोरोना व्हायरस फुफ्फुस अन् किडनी शिवाय, 'या' दोन महत्वाच्या अवयवांनाही करू शकतो 'Damage'

कोरोना व्हायरस शरीराच्या नेमक्या कोणकोणत्या अवयवांसाठी घातक आहे अथवा शरीराच्या कोणकोणत्या अवयवांवर प्रामुख्याने हल्ला करू शकतो, असा प्रश्न अनेकांच्या मनात आहे. याचे उत्तर दिले आहे मौलाना आझाद मेडिकल कॉलेजचे डॉक्‍टर नरेश गुप्‍ता यांनी. ...

'सारी'ऐवजी आता न्यूमोनिया,केंद्राकडून गंभीर दखल  - Marathi News | Now pneumonia, instead of 'sari', receives serious attention from the center | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'सारी'ऐवजी आता न्यूमोनिया,केंद्राकडून गंभीर दखल 

'सारी'त निगेटिव्हचे प्रमाण अधिक, चिंता करू नये, तज्ज्ञचे आवाहन  ...

एक हजार लोककलावंत कुटुंबांना किराणा वाटप  - Marathi News | Distribution of groceries to thousands of folk families | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :एक हजार लोककलावंत कुटुंबांना किराणा वाटप 

ग्रामीण विकास केंद्र जामखेड, कोरो (मुंबई) या स्वयंसेवी संस्थेच्या वतीने वंचित, भटके, आदिवासी, कलावंत अशा एक हजार कुटुंबांना धान्य, किराणा मालाचे वाटप केल्याची माहिती डॉ. अरुण जाधव यांनी दिली. ...

कोरोनाला रोखण्यासाठी औषधांपेक्षा, स्वयंपाकघरातील 'हे' मसाले ठरतील फायदेशीर - Marathi News | CoronaVirus : How to prevent corona virus by using homemade spices myb | Latest health Photos at Lokmat.com

हेल्थ :कोरोनाला रोखण्यासाठी औषधांपेक्षा, स्वयंपाकघरातील 'हे' मसाले ठरतील फायदेशीर

CoronaVirus : कोरोनाचा वेगाने प्रसार होण्यासाठी 'हा' फॅक्टर असू शकतो कारणीभूत, वाचा रिसर्च - Marathi News | CoronaVirus : Air conditioning increase the risk of coronavirus myb | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :CoronaVirus : कोरोनाचा वेगाने प्रसार होण्यासाठी 'हा' फॅक्टर असू शकतो कारणीभूत, वाचा रिसर्च

उन्हाळ्यात व्हायरस संक्रमण कमी होईल असं अनेकांना वाटत होतं. पण काही कारणांमुळे संक्रमण वेगाने पसरू शकतं. ...