लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आरोग्य

आरोग्य

Health, Latest Marathi News

CoronaVirus: नियमांत बदल! कामाच्या ठिकाणी थुंकल्यास होणार शिक्षा अन् भरावा लागणार जबर दंड - Marathi News | CoronaVirus: ministry of health issued guidelines for offices and workplaces vrd | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus: नियमांत बदल! कामाच्या ठिकाणी थुंकल्यास होणार शिक्षा अन् भरावा लागणार जबर दंड

संक्रमणाच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर बर्‍याच राज्यांनी लॉकडाऊन शिथिल केलेले नाही. ...

पाणी पिऊनसुद्धा वाढवू शकता रोगप्रतिकारकशक्ती, जाणून घ्या योग्य पद्धत - Marathi News | Drinking water can also boost the immune system myb | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :पाणी पिऊनसुद्धा वाढवू शकता रोगप्रतिकारकशक्ती, जाणून घ्या योग्य पद्धत

शरीरात पाणी पुरेसं असेल तर पेशींपर्यंत ऑक्सिजन पोहोचण्याासाठी फायदेशीर ठरतं. ...

योग्य उपचार मिळत नसल्याने कोरोनाबाधित सरकारी डॉक्टरचा ‘सिव्हिल’ला विरोध - Marathi News | Coronated government doctor opposes 'civil' due to lack of proper treatment | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :योग्य उपचार मिळत नसल्याने कोरोनाबाधित सरकारी डॉक्टरचा ‘सिव्हिल’ला विरोध

आयसोलेशनमधून व्हिडिओ पाठविताच उपमुख्यमंत्री कार्यालयाचीही यंत्रणा हलली ...

रोज माठातलं पाणी प्याल; तर गंभीर आजारांपासून लांब राहाल, वाचा गुणकारी फायदे - Marathi News | Know the benefits of drinking water in clay pot myb | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :रोज माठातलं पाणी प्याल; तर गंभीर आजारांपासून लांब राहाल, वाचा गुणकारी फायदे

साधा, ताप, सर्दी खोकला झाला तरी लोकांना भीती वाटते.  अशा स्थितीत जर तुम्हाला आजारी पडण्यापासून लांब राहायचं असेल तर तुम्ही माठातल्या पाण्याचे सेवन करा.  ...

'या' औषधाने बरे होत आहेत कोरोनाचे रुग्ण; तज्ज्ञांचा दावा, जाणून घ्या औषधाबाबत - Marathi News | Corona patients are being cured by this drug experts says myb | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :'या' औषधाने बरे होत आहेत कोरोनाचे रुग्ण; तज्ज्ञांचा दावा, जाणून घ्या औषधाबाबत

दोन औषधांना एकत्र करून वेगळे औषध तयार करण्यात येणार आहे. ...

कोरोना विषाणूंमुळेच नाही तर 'या' समस्येमुळे होतो श्वास घ्यायला त्रास, वेळीच जाणून घ्या लक्षणं - Marathi News | 7 symptoms of high blood pressure myb | Latest health Photos at Lokmat.com

हेल्थ :कोरोना विषाणूंमुळेच नाही तर 'या' समस्येमुळे होतो श्वास घ्यायला त्रास, वेळीच जाणून घ्या लक्षणं

उष्माघातापासून स्वत:चा बचाव करा - Marathi News | Protect yourself from heatstroke | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :उष्माघातापासून स्वत:चा बचाव करा

मानवी शरीराचे तापमान १०६ अंश फॅरेनहाईट किंवा ४१ सेल्सिअस अंश इतके वाढते तेव्हा त्याला उष्माघात असे म्हणतात. उष्माघात हा सर्वात गंभीर प्रकार आहे आणि वैद्यकिय आणिबाणी मानले जाते. उष्माघात हा प्रामुख्याने ५० वर्ष वयोगटातील तसेच तरूण वयोगटातील व्यक्तींना ...

कोरोना रु ग्णाशी संपर्कात आलेल्या बाराही जणांचे अहवाल निगेटिव्ह - Marathi News | The reports of all the 12 people who came in contact with Corona were negative | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कोरोना रु ग्णाशी संपर्कात आलेल्या बाराही जणांचे अहवाल निगेटिव्ह

नांदगाव : तालुक्यातील संशयित कोरोनाग्रस्ताच्या संपर्कात आलेल्या बाराही जणांचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आल्याने तालुक्यातील यंत्रणेसह ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळाला आहे. ...