ठाणे जिल्हयात गेल्या २४ तासांमध्ये एक हजार ९८१ नविन कोरोना बाधित रु ग्णांची तर ३७ जणांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यामुळे जिल्ह्यातील बाधितांची संख्या ६० हजार ४८८ तर मृतांची संख्या एक हजार ७२६ इतकी झाली. ...
CoronaVirus News & Latest Upadates : संक्रमित लोकांच्या लक्षणांचा क्रम कसा होता. याबाबत तपास केला जात आहे. जेणेकरून संक्रमणाच्या स्त्रोताबाबत माहिती मिळू शकेल. ...
15 जुलै हा राष्ट्रीय प्लास्टिक सर्जरी दिन म्हणून साजरा केला जातो. यानिमित्त प्लास्टिक सर्जरीबाबतची माहिती घेताना, त्याविषयीचे गैरसमज दूर होणेही गरजेचे आहे. ...