लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आरोग्य

आरोग्य

Health, Latest Marathi News

दक्षिण सोलापुरात ३०० रॅपिड टेस्ट मध्ये २८ जण आढळले पॉझिटिव्ह...! - Marathi News | In South Solapur, 28 people tested positive in 300 rapid tests | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :दक्षिण सोलापुरात ३०० रॅपिड टेस्ट मध्ये २८ जण आढळले पॉझिटिव्ह...!

 गुरुवारी एकाच दिवसात २०० चाचण्याचे नियोजन; पळून गेलेला ‘तो' रुग्ण सिव्हिलमध्ये हलविला ...

....तर कोरोना विषाणू १ किंवा २ महिन्यात नष्ट होईल; सीडीसीतील तज्ज्ञांचा दावा - Marathi News | Coronavirus could be under control in one to two months if everyone wears a mask says cdc | Latest health Photos at Lokmat.com

हेल्थ :....तर कोरोना विषाणू १ किंवा २ महिन्यात नष्ट होईल; सीडीसीतील तज्ज्ञांचा दावा

CoronaVirus News : कोविड योद्ध्यांनीच केले प्लाझ्मा दान; डॉक्टर्स, परिचारिका, निमवैद्यकीय कर्मचारी सरसावले - Marathi News | CoronaVirus News: Plasma donated by Covid warriors; Doctors, nurses, paramedics rushed | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus News : कोविड योद्ध्यांनीच केले प्लाझ्मा दान; डॉक्टर्स, परिचारिका, निमवैद्यकीय कर्मचारी सरसावले

कोविडचा प्रादुर्भाव झाल्यानंतर भाटिया रुग्णालयात विलगीकरणात होते आणि त्यांच्यावर याच रुग्णालयात उपचार करण्यात आले. ...

CoronaVirus News : रेमडेसिवीरच्या काळ्याबाजाराला डॉक्टरांच्या प्रीस्क्रिप्शनचा आधार? - Marathi News | CoronaVirus News: The basis of doctor's prescription on the black market of Remdesivir? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus News : रेमडेसिवीरच्या काळ्याबाजाराला डॉक्टरांच्या प्रीस्क्रिप्शनचा आधार?

पुण्यातील एका अत्यवस्थ रुग्णाला रेमडेसिवीरची गरज होती. एका पोलीस अधिकाऱ्याने केलेल्या प्रयत्नामुळे मुंबईतील एका औषध विक्रेत्याकडे रुग्णाचे नातेवाईक संजय मोहिते (नाव बदलले आहे) यांना हे इंजेक्शन उपलब्ध झाले. ...

CoronaVirus News :  १ लाख ११ हजार रुग्णांवर उपचार सुरू, राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५५.३६ टक्के - Marathi News | CoronaVirus News: 1 lakh 11 thousand patients undergoing treatment, 55.36 percent recovery rate in the state | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus News :  १ लाख ११ हजार रुग्णांवर उपचार सुरू, राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५५.३६ टक्के

राज्यात बुधवारी ७ हजार ९७५ नवीन रुग्णांचे निदान झाले, तर २३३ मृत्यू झाले आहेत. एकूण रुग्णसंख्या २ लाख ७५ हजार ६४० झाली असून १० हजार ९२८ मृत्यू झाले आहेत. ...

CoronaVirus News : पॉलिसीधारक कोरोनाग्रस्त रुग्णांना नाकारला जातोय कॅशलेस आरोग्य विमा - Marathi News | CoronaVirus News: Cashless health insurance denied to policyholders | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus News : पॉलिसीधारक कोरोनाग्रस्त रुग्णांना नाकारला जातोय कॅशलेस आरोग्य विमा

आरोग्य विमा पॉलिसी काढताना विमा कंपन्यांनी त्यांच्या पॅनलवरील रुग्णालयांची यादी दिलेली असते. तेथे रुग्णांना कॅशलेस उपचार घेता येतात. ...

CoronaVirus News : उपरणे, ओढणी, पदराचा मास्क म्हणून वापर - Marathi News | CoronaVirus News: Used as a mask for dressing, dressing, and quilting | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :CoronaVirus News : उपरणे, ओढणी, पदराचा मास्क म्हणून वापर

अशा गोष्टी मास्क म्हणून का चालत नाहीत. कुठलाही मास्क हा विषाणू संसर्ग रोखण्यासाठी त्याचे तीन पदर असावे लागतात. यातील मधला पदर हा अर्ध सच्छिद्र म्हणजेच सेमीपरमीएबल असायला हवा. ...

आकड्यांपेक्षा रुग्णांची चिंता करा - Marathi News | Concern patients more than numbers | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :आकड्यांपेक्षा रुग्णांची चिंता करा

मिलिंद कुलकर्णी चार महिन्यांनंतर कोरोनाची भीती कायम असली तरी रोजगाराच्या चिंतेने लोक आता पुरेशी खबरदारी बाळगून बाहेर पडू लागले ... ...