नियम न पाळल्याने त्या व्यक्तीच्या कामाची स्मरणशक्ती आणि मेंदूच्या काम करण्याची प्रक्रियेची माहिती मिळते. मेंदूच्या ज्या भागात हे सगळे निर्णय घेतले जातात तो कमजोर असतो. ...
ठाणे जिल्हयात अवघ्या २४ तासांमध्ये गुरु वारी एक हजार ९०९ बाधित रुग्णांची तर ४८ जणांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यामुळे गुरुवारी जिल्ह्यातील बाधितांची संख्या आता ६२ हजार ३९८ तर मृतांची संख्या एक हजार ७७४ इतकी झाली आहे. ...
- डॉ. अमोल अन्नदाते (लेखक बालरोगतज्ज्ञ असून वैद्यकीय साक्षरतेसाठी कार्यरत आहेत.) सध्या मुंबईसह राज्याच्या अनेक भागात सीरोसर्व्हीलंसचे काम केंद्र ... ...
लॉकडाऊनमुळे रोख पैशांची समस्या आहे. तसेच लोकांचे उत्पन्न बुडालेले आहे. अशात विमा धारकांना इरडाने दिलासा देताना 20 एप्रिललाच सर्व कंपन्यांना विमा रक्कम भरण्यासाठी हप्त्यांची सुविधा देण्याचे आदेश दिले होते. ...
कोरोनाची साथ व टाळेबंदी यांच्यामुळे बेरोजगारी, वेतन कपात आणि सक्तीने घरातूनच काम करणे ही परिस्थिती सर्वांवर ओढवली असल्याने अनेकांना आरोग्याचे प्रश्न भेडसावू लागले आहेत. ...
महपालिकेच्या कोविड सेंटरमध्ये पुरेसे डॉक्टर नाहीत, अशा बातम्या माध्यमांमधून गेले तीन दिवस सुरु आहेत. याबाबत आयुक्तांनी स्वत: काहीही खुलासा केलेला नाही. महापालिकेत चार प्रमुख आरोग्य अधिकारी आहेत. यातील एक आरोग्य अधिकारी हे घनकचºयाचे व्यवस्थापन पाहण्या ...