देवळा : समाजमाध्यमातून देवळा नगरपंचायत तसेच आरोग्य विभागाची बदनामी करणारी माहिती पसरविणाºया व्यक्तींविरोधात देवळा पोलीस ठाण्यात नगरपंचायतीच्या वतीने तक्रार देण्यात आली असून, गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. ...
मालेगाव : मालेगाव कोरोनामुक्तीच्या मार्गावर असल्याचा सर्वत्र डांगोरा पिटला जात असताना शहरात बुधवारी एकाच दिवसात ५७ बाधित मिळून आल्याने यंत्रणेपुढे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. ...
नगरसुल : ग्रामीण रु ग्णालय नगरसुल येथील डॉक्टर्स व इतर सर्व कर्मचारी अश्या २० जणांची तपासणी करून स्वॉब नमुने घेतले असता सदरील अधिकारी, डॉक्टर्स, कर्मचारी यांचे नमुने निगेटिव आढळून आले. ह्यामुळे सर्वांना लागलेली धाकधूक कमी झाली. ...
CoronaVirus News & Latest Updates : काही महिन्यांपासून डेक्सामेथासोन, फेविपिराविर ही औषध वापरली जात आहेत. आता सन फार्मा कंपनीने कोरोनाची लक्षणं दिसत असलेल्या रुग्णांसाठी फ्लूगार्ड नावाचं औषध लॉन्च केले आहे. ...
ग्रामीण भागातील रुग्णांचे सर्वेक्षण करून त्यांची माहिती प्राथमिक आरोग्य केंद्राला देण्याचे महत्त्वाचे काम आरोग्य सेवक व आरोग्य सेविका करतात. आरोग्य सेवक प्रामुख्याने कावीळ, अतिसार, हगवण हे जलजन्य आजार, हिवताप, हत्तीरोग, डेंग्यू, चिकनगुनिया, मेंदूज्वर ...
जिल्हा परिषद येथे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कक्षात योजनांच्या जिल्हा पातळीवरील समितीच्या बैठकीत अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. पुढे बोलताना खवले यांनी, या दोन्ही योजनांच्या बाबतीत कोणताही निष्काळजीपणा केल्याचे आढळून आल्यास संबंधित रूग्णालयाविर ...