लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आरोग्य

आरोग्य

Health, Latest Marathi News

रशियानं तयार केली जगातील पहिली कोरोनाची लस; त्यावर WHO चे तज्ज्ञ म्हणाले की..... - Marathi News | WHO cautions on who vaccine claim ask to follow guideline | Latest health Photos at Lokmat.com

हेल्थ :रशियानं तयार केली जगातील पहिली कोरोनाची लस; त्यावर WHO चे तज्ज्ञ म्हणाले की.....

‘अल्झायमर’ आजारावर ‘इंट्रानेसल स्प्रे’चा उपचार ! नांदेडच्या शिवराजला ‘गांधीयन यंग इनोव्हेशन’ पुरस्कार - Marathi News | Intranasal spray treatment for Alzheimer's disease! 'Gandhian Young Innovation' Award to Shivraj Naik of Nanded | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :‘अल्झायमर’ आजारावर ‘इंट्रानेसल स्प्रे’चा उपचार ! नांदेडच्या शिवराजला ‘गांधीयन यंग इनोव्हेशन’ पुरस्कार

स्मृतिदोष अर्थात ‘अल्झायमर’ या आजाराचे रुग्ण भारतातही मोठ्या प्रमाणात वाढत आहेत़ त्यावर उपचार पद्धती शोधण्याचे कार्य शिवराज करीत आहे़. ...

... म्हणून तुमच्या दाढीचा लूक बिघडतो; 'या' टीप्स वापरून मिळवा हॅण्डसम लूक   - Marathi News | 5 mistakes you make when coloring your beard | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :... म्हणून तुमच्या दाढीचा लूक बिघडतो; 'या' टीप्स वापरून मिळवा हॅण्डसम लूक  

या केमिकल्समुळे त्वचेला नुकसान पोहोचू शकतं. म्हणून दाढीचे केस पांढरे झाल्यानंतर रंग लावताना सावधगिरी बाळगायला हवी.  ...

वजन कमी करण्याच्या नादात 'या' चुका कराल; तर बारिक होणं कायमचं विसराल - Marathi News | Weight loss diet mistakes that can make you gain weight | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :वजन कमी करण्याच्या नादात 'या' चुका कराल; तर बारिक होणं कायमचं विसराल

अनेकदा बसून तासनतास काम केल्यामुळे शरीराची पुरेशी हालचाल होत नाही आणि शरीराचा आकार बेढब दिसतो. म्हणूनच वजन कमी करण्यासाठी कोणत्या चुका टाळायला हव्यात याबाबत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.  ...

वटारला कोरोनाचा बळी - Marathi News | Watarla is the victim of Corona | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वटारला कोरोनाचा बळी

वटार : येथे एका इसमाचा कोरोनाने मृत्यू झाल्याने आरोग्य यंत्रणा सजग झाली असून, गाव सात दिवस बंद करण्याचा निर्णय गाव प्रशासनाने घेतला आहे. शनिवारी मृत्यू झालेल्या इसमाचा स्वॅब मृत्यूपूर्वी घेण्यात आला होता. ...

नामपूरला २२ कोरोना बाधित - Marathi News | Nampur affected by 22 corona | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नामपूरला २२ कोरोना बाधित

नामपूर : गेल्या आठवड्यात नामपुर शहरात नामांकित व्यावसायिक कोरोना बाधित आढळून आला होता. दुर्दैवाने स्वत:च्या कुटुंबातील व संपर्कातील इतर व्यवसायिक असे एकाच दिवशी १० कोरोना बाधितांची संख्या वाढल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. ...

रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी पाणी पिण्याची योग्य पद्धत कोणती?, वेळीच माहीत करून घ्या  - Marathi News | Health Tips : Write way of drinking water will help you to fit | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी पाणी पिण्याची योग्य पद्धत कोणती?, वेळीच माहीत करून घ्या 

आयुर्वेदात दिलेल्या माहितीनुसार हळूहळू पाणी प्यायला हवं. पटपट घोट घेत पाणी प्यायल्यास शरीरावर नकारात्मक परिणाम होतो. रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी  पाणी पिण्याची योग्य पद्धत माहीत असायला हवी. ...

जागतिक आदिवासी दिनानिमित्त जनसेवा भोजन योजनेचा शुभारंभ - Marathi News | Launch of Janseva Bhojan Yojana on the occasion of World Tribal Day | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जागतिक आदिवासी दिनानिमित्त जनसेवा भोजन योजनेचा शुभारंभ

सुरगाणा : जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून जनसेवा मंडळा मार्फत मोफत जनसेवा भोजन योजनेचा शुभारंभ तालुक्यातील बाºहे येथे मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला. ...