पेठ : तालुक्याच्या ग्रामीण भागातील शेवखंडी येथे कोरोनाबाधित आढळून आल्याने तालुका व ग्रामपंचायत प्रशासनाने तात्काळ उपाययोजना सुरू केल्या असून, प्रतिबंधित क्षेत्र जाहीर करून कोरोना प्रतिबंधक आरोग्य पथक तैनात करण्यात आले आहे. ...
माळवाडी : जुलैच्या मध्यमध्ये माळवाडी आणि फुलेमाळवाडी येथे अनुक्र मे एक एक कोरोना बाधित पुरु ष व महिला आढळून आले होते. त्यांच्यावर देवळा येथील कोरोना केअर सेंटर येथे उपचार करून घरी सोडण्यात आल्याने या गावांनी सुटकेचा नि:श्वास सोडताच माळवाडी येथे ४२ वर ...
रशियाच्या लसीमुळे कोरोनामुळे त्रस्त असलेल्या जगाला या लसीच्या माध्यमातून दिलासा मिळण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र आता या लसीबाबत काही धक्कादायक माहिती समोर आली आहे. ...
देशातील कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून दररोज ५० हजारांपेक्षा अधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत आहेत. मंगळवारी देशात ६०,९६३ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले ...
तालुक्यातील गोबरवाही येथील प्राथमिक आरोग्य केंद्र हे तालुक्यातील सर्व प्रथम प्राथमिक आरोग्य केंद्र असून या ठिकाणी नियमित वैद्यकिय अधिकारी गट. अ असून या ठिकाणी प्रभारी वैद्यकीय अधिकारी यांच्याकडे अतिरिक्त प्रभार देण्यात आलेला आहे. त्यामुळे सदर वैद्यकी ...
पेठ : शहरात कोरोना संपुष्टात येऊन तालुका कोरोनामुक्त झाला असताना पेठ व त्र्यंबकेश्वर तालुक्याच्या सीमेवर असलेल्या शेवखंडी गावात कोरोनाबाधित महिलेचा मृत्यू झाल्याने प्रशासन व नागरिक सतर्क झाले आहेत. ...