संसार मोडल्यावर मौनी रॉय आणि दिशा पटानी रिलेशनशिपमध्ये? जाणून घ्या, व्हायरल पोस्टचं 'सत्य' संकटं संपता संपेना! ना लस, ना औषध... 'हे' आहे इबोलाचं किलर व्हर्जन; 'या' देशांमध्ये खळबळ इंधनाच्या तुटवड्यावरून पेट्रोल पंपावरच जोरदार हाणामारी; पोलीस समोरच होते तरीही... खळबळजनक! रात्री कलिंगड खाल्लं, सकाळी मुलाचा मृत्यू; एकाच कुटुंबातील ५ जणांची प्रकृती चिंताजनक सोलापूर- शक्तीपीठ महामार्ग विरोधात सोलापूर जिल्ह्यातील पुणे -सोलापूर महामार्गावर रास्ता रोको आंदोलन बँकॉकमध्ये मोठा अपघात! मालगाडीची बसला जोरदार धडक; आगीत ८ जणांचा मृत्यू, २० जखमी सोलापूर : मोहोळहून धाराशिवकडे निघालेल्या टेम्पोचा अपघात; कत्तलीसाठी निघालेली टेम्पोमधील २१ जनावरे दगावली Monsoon in Andaman : आनंदवार्ता! अंदमान-निकोबारमध्ये मान्सून दाखल; 'या' दिवशी केरळमध्ये होणार आगमन सोलापूर : सोलापूरच्या तापमानाचा पारा वाढला, शनिवारी तापमान कमाल ४३.३ तर किमान २७.१ अंश सेल्सिअस धक्कादायक! कल्याण रेल्वे स्थानकावर आरपीएफ जवानावर हल्ला, तिघांना अटक कल्याणच्या वसार गावात कचरा गाडीच्या खाली सापडून २ वर्षांच्या मुलाचा मृत्यू धक्कादायक! पाणीपुरी खाताना सापडला हाडाचा तुकडा; किळसवाणा Video तुफान व्हायरल मुंबईकरांनो, सावधान! जलवाहिनीवर बूस्टर पंप लावल्यास होणार फौजदारी कारवाई; BMCचा ॲक्शन प्लॅन काय? "ज्यांना जायचं आहे, त्यांना जाऊ द्या, TMC कधीच झुकणार नाही, मी..."; ममता बॅनर्जी कडाडल्या उकाड्यातून लवकरच सुटका होणार! मान्सून वेळेआधीच येणार, २६ मे रोजीच केरळात ठेवणार पाऊल
हाथरस सामूहिक बलात्कार FOLLOW Hathras gangrape, Latest Marathi News
Hathras Case : हाथरसमध्ये उत्तर प्रदेश पोलिसांनी पीडित कुटुंबीयांना भेटण्यासाठी जाण्यास सर्वांनाच मज्जाव केला आहे. ...
Hathras Gangrape : काँग्रेसने उत्तर प्रदेश आणि केंद्र सरकारवर टीका झाली असून अनेक ठिकाणी आंदोलनाची हाक दिली आहे.भाजपा नेते आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी याप्रकरणी शंका उपस्थित केली आहे. ...
Gangrape of democracy: संजय राऊत यांनी "हा तर लोकशाहीवर सामूहिक बलात्कार" आहे असं म्हणत राहुल गांधी यांना झालेल्या धक्काबुक्की प्रकरणाचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. ...
उत्तर प्रदेशमध्ये कुणाचे सरकार आहे हे सर्वांना चांगलेच ठाऊक आहे... ...
स्वराने राहुल गांधी यांच्या आंदोलनाचा व्हिडीओ पोस्ट करत, एक ट्वीट केले. ...
उत्तर प्रदेशातील हाथरस जिल्ह्यात घडलेल्या अमानवीय घटनेचा सर्व स्तरातून निषेध व्यक्त केला जात आहे. या घटनेचे पडसाद गुरुवारी नागपुरातही उमटले. ...
Hathras Gangrape, Yashomati Thakur News: याचा विचार देशातील तमाम नागरिकांनी करावा इतकी ही भयावह स्थिती आहे,असंही त्या म्हणाल्या. ...
Hathras Gangrape, Rahul Gandhi Arrested, Ashok Chavhan News: संपूर्ण घटनेची नैतिक जबाबदारी स्वीकारून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी तातडीने राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी मंत्री अशोक चव्हाण यांनी केली. ...