हार्दिक पांड्या भारतीय संघाचा उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू बनू शकतो, असा विश्वास द. आफ्रिकेचा माजी अष्टपैलू खेळाडू लान्स क्लुझनर याने व्यक्त केला. पांड्याने पहिल्या कसोटीत ९५ चेंडूत ९३ धावा ठोकल्या शिवाय दुसºया डावात २७ धावांत दोन गडी बाद केले होते. ...
भारत आणि दक्षिण आफ्रिका संघात सुरू असलेल्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी पावसाने हजेरी लावली आहे. स्थानिक वेळेनुसार सकाळी 11 वाजता पावसानं उघडीप घेतली होती... ...
भरवश्याच्या फलंदाजांनी आपल्या विकेट फेकल्यानंतर भुवनेश्वरच्या साथीनं हार्दिकने(93) भारताची इज्जत राखली. हार्दिक पांड्यांच्या अर्धशतकाच्या बळावर भारतानं 209 धवापर्यंत मजल मारली. पहिल्या डावात भारत आणखी 77 धावांनी पिछाडीवर आहे. ...
विराट कोहलीसाठी विदेशातील ही पहिली खडतर मालिका आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शुक्रवारपासून तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेला प्रारंभ होत आहे. २०१७ हे वर्ष भारतीय संघासाठी शानदार ठरले आणि यंदाही टीम इंडिया कामगिरीत सातत्य राखण्यास उत्सुक आहे. ...