लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
हार्दिक पांड्या

Hardik Pandya News in Marathi | हार्दिक पांड्या मराठी बातम्या , मराठी बातम्या

Hardik pandya, Latest Marathi News

IND vs SL 1st T20I Live Updates : भारतीय गोलंदाज मैदानावर उतरण्यापूर्वीच आजारी पडला; हार्दिक पांड्याने लगेच संघात बदल केला  - Marathi News | IND vs SL 1st T20I Live Updates : Arshdeep Singh wasn't available for selection for the 1st T20I against Sri Lanka since he has still not fully recovered from his illness | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारतीय गोलंदाज मैदानावर उतरण्यापूर्वीच आजारी पडला; हार्दिक पांड्याने लगेच संघात बदल केला

BCCI ने २०२४चा ट्वेंटी-२० वर्ल्ड कप डोळ्यासमोर ठेऊन  हार्दिककडे नेतृत्व सोपवण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. ...

IND vs SL Live Streaming: भारत-श्रीलंका पहिला ट्वेंटी-२० सामना मोफत कुठे पाहता येणार? जाणून घ्या किती वाजता मॅच सुरू होणार - Marathi News | IND vs SL Live Streaming: Where to watch India-Sri Lanka first T20 match sitting at home absolutely free? Check full details      | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारत-श्रीलंका पहिला ट्वेंटी-२० सामना मोफत कुठे पाहता येणार? जाणून घ्या किती वाजता मॅच सुरू होणार

IND vs SL Live Streaming : टीम इंडिया २०२३ या नव्या वर्षाची सुरुवात श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेतून करणार आहेत. ...

IND vs SL, 1st T20: उद्या शुबमन गिल करणार पदार्पण; अनुभवी फिरकीपटूंना वगळणार, जाणून घ्या संभावित प्लेइंग XI - Marathi News | IND vs SL Shubman Gill will make his debut in the first Twenty20 match against Sri Lanka while Akshar Patel and Kuldeep Yadav are likely to be left out  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :उद्या शुबमन गिल करणार पदार्पण; अनुभवी फिरकीपटूंना वगळणार, जाणून घ्या प्लेइंग XI

भारतीय संघ नववर्षातील आपल्या अभियानाची सुरूवात श्रीलंकेविरूद्धच्या मायदेशातील मालिकेतून करणार आहे. ...

IND vs SL : हार्दिक पांड्याला पूर्णवेळ ट्वेंटी-२० संघाचा कर्णधार बनवण्याच्या निर्णयाला इरफान पठाणचा विरोध, कारण...  - Marathi News | IND vs SL :  former India all rounder Irfan Pathan is against Hardik Pandya being made full time T20 Captain  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :हार्दिक पांड्याला पूर्णवेळ ट्वेंटी-२० संघाचा कर्णधार बनवण्याच्या निर्णयाला इरफान पठाणचा विरोध

India vs Sri Lanka : Hardik Pandya T20I captaincy : हार्दिक पांड्या बुधवारपासून श्रीलंकेविरुद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेत भारताचे नेतृत्व करण्यासाठी सज्ज आहे. ...

Team India future Captain: पांड्या-राहुल-पंत सोडा, 'हा' ठरेल सर्वात बेस्ट कर्णधार- माजी क्रिकेटरने सुचवलं वेगळंच नाव - Marathi News | Not Hardik Pandya KL Rahul or Rishabh Pant Former Indian Cricketer suggests Unique name Shreyas Iyer as Future Team India Captain after Rohit Sharma | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पांड्या-राहुल-पंत सोडा, 'हा' ठरेल 'बेस्ट' कर्णधार- माजी क्रिकेटरने सुचवलं वेगळंच नाव

केवळ ७ कसोटी सामने खेळलेल्या फलंदाजाला जबाबदारी देण्याची केली मागणी ...

IND vs SL: भारताविरूद्धच्या मालिकेसाठी 'आशियाई किंग्ज' सज्ज; दासुन शनाकाच्या नेतृत्वातील संघ झाला जाहीर  - Marathi News |  Sri Lanka squad for the 3 T20 and 3 ODI series against India has been announced with Dasun Shanaka as the captain  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारताविरूद्धच्या मालिकेसाठी 'आशियाई किंग्ज' सज्ज; शनाकाच्या नेतृत्वातील संघ जाहीर 

Sri Lanka squad for India tour 2023: 3 जानेवारीपासून भारत आणि श्रीलंका यांच्यात ट्वेंटी-20 मालिका खेळवली जाणार आहे.  ...

Hardik Pandya Rohit Sharma, IND vs SL: रोहित शर्मा, Virat Kohli, KL Rahul संघाबाहेर; हार्दिक पांड्या टीम इंडियाचा T20 कर्णधार! - Marathi News | Team India Squad announced for Sri Lanka T20 ODI series Hardik Pandya Rohit Sharma KL Rahul Virat Kohli Mukesh Kumar | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs SL: रोहित, विराट, राहुल संघाबाहेर; हार्दिक पांड्या टीम इंडियाचा T20 कर्णधार!

श्रीलंकेविरूद्धच्या वन डे आणि टी२० अशा दोन्ही मालिकांसाठी संघ जाहीर ...

नवं वर्ष, नवी सुरुवात! टीम इंडियाचा टी-२० कर्णधार ठरला; हार्दिक पांड्याची निवड जवळपास निश्चित - Marathi News | New Year, New Beginning! Hardik Pandya will be announced as the new T20 captain for India | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :नवं वर्ष, नवी सुरुवात! टीम इंडियाचा टी-२० कर्णधार ठरला; हार्दिक पांड्याची निवड जवळपास निश्चित

ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत उपांत्य फेरीत पराभूत झाल्यानंतर पुन्हा एकदा कर्णधार बदलाची मागणी झाली होती. ...