लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुजरात

गुजरात

Gujarat, Latest Marathi News

मित्र एकत्र जमले, हॉटेलमध्ये पार्टी करायला गेले; पैसे द्यायला लागू नये म्हणून लढवली 'अशी' शक्कल! - Marathi News | Friends got together, went to a hotel to party; they came up with a plan to avoid having to pay! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मित्र एकत्र जमले, हॉटेलमध्ये पार्टी करायला गेले; पैसे द्यायला लागू नये म्हणून लढवली 'अशी' शक्कल!

हॉटेलमध्ये जेवायला आलेल्या तीन तरुणांनी मोफत जेवण मिळवण्यासाठी अशी एक योजना आखली की, ती पाहून सगळ्यांनाच चीड आली. ...

अहमदाबादवरून नागपूरला जाणारी २८ लाखांची प्रतिबंधित एचटीबीटी पाकिटे केली जप्त - Marathi News | Prohibited HTBT packets worth Rs 28 lakhs from Ahmedabad to Nagpur seized | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अहमदाबादवरून नागपूरला जाणारी २८ लाखांची प्रतिबंधित एचटीबीटी पाकिटे केली जप्त

Amravati : 'गुजरात ट्रॅव्हल्स'द्वारे खेप ...

Arvind Kejriwal : "...तर मी राजकारण सोडेन"; अरविंद केजरीवालांचं भाजपाला मोठं आव्हान, काँग्रेसवरही निशाणा - Marathi News | AAP Arvind Kejriwal challenges BJP in gujarat visavadar bypolls 2025 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"...तर मी राजकारण सोडेन"; अरविंद केजरीवालांचं भाजपाला मोठं आव्हान, काँग्रेसवरही निशाणा

AAP Arvind Kejriwal And BJP : अरविंद केजरीवाल यांनी रोड शो दरम्यान जनतेला संबोधित केलं. भाजपा आणि काँग्रेस दोघांवरही जोरदार हल्लाबोल केला. ...

"ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानने गुजरातवर मिसाईल्स आणि ६०० ड्रोन डागले, पण..." - Marathi News | Operation Sindoor bsf told pakistan fired missiles and drones towards-gujarat-but-indian-army-disfused-2 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानने गुजरातवर मिसाईल्स आणि ६०० ड्रोन डागले, पण..."

ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानने गुजरातवर मिसाईल्स आणि ड्रोन डागले. पण प्रत्येक हल्ला भारतीय सैन्याने हाणून पाडला असल्याने कोणतंही नुकसान झालेलं नाही. ...

प्रियकराबरोबर जाण्यासाठी रचला स्वत:च्या मृत्यूचा बनाव;‘दृश्यम’ चित्रपटावरून सुचली भयंकर कल्पना - Marathi News | Woman fakes her own death by killing a man with the help of her lover | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रियकराबरोबर जाण्यासाठी रचला स्वत:च्या मृत्यूचा बनाव;‘दृश्यम’ चित्रपटावरून सुचली भयंकर कल्पना

पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या गीता आणि भरतला अटक करण्यात आली.  ...

भयंकर! १३ वर्षांचा मुलगा वेदनेने तडफडत राहिला, उपचाराअभावी हार्ट अटॅकने झाला मृत्यू - Marathi News | gujarat 13 year old maharashtra student dies after heart attack at ashram school staff mistook symptoms for acidity in navsari | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भयंकर! १३ वर्षांचा मुलगा वेदनेने तडफडत राहिला, उपचाराअभावी हार्ट अटॅकने झाला मृत्यू

सुरतजवळील नवसारी जिल्ह्यात असलेल्या तपोवन संस्कार धाममध्ये शिकणाऱ्या १३ वर्षांच्या मुलाचा हार्ट अटॅकने मृत्यू झाला. ...

इकडे पंतप्रधान मोदींनी दिला अल्टिमेटम, तिकडे पाकिस्तानला झोंबली मिरची; म्हणाला...  - Marathi News | pakistan foreign ministry commented about pm narendra modi statement about operation sindoor in Gujarat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इकडे पंतप्रधान मोदींनी दिला अल्टिमेटम, तिकडे पाकिस्तानला झोंबली मिरची; म्हणाला... 

पाकिस्तानने आपल्या निवेदनात स्वतःला शांततेचा समर्थक म्हणवले आहे. एवढेच नाही तर, आपण यूएन मिशनमध्ये सर्वात पुढे होतो. तसेच, आपण दहशतवादाविरोधात जागतिक पातळीवर महत्वाची भूमिका बजावली आहे, असे पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्रालयाने म्हटले आहे. ...

"यावेळी सगळ्या गोष्टी कॅमेऱ्यासमोर केल्या, परत पुराव्यासांठी बोंब नको"; पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल! - Marathi News | "This time everything was done in front of the camera, no one wants to bombard us with evidence again"; Prime Minister Modi attacks the opposition! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"यावेळी सगळ्या गोष्टी कॅमेऱ्यासमोर केल्या, परत पुराव्यासांठी बोंब नको"; पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल!

"सर्जिकल स्ट्राईकनंतर अनेकांनी सरकारकडे पुराव्यांची मागणी केली होती. म्हणून यावेळी सगळ्या गोष्टी कॅमेऱ्यासमोरच केल्या", असे पंतप्रधान मोदी म्हणाले.  ...