लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुजरात

गुजरात

Gujarat, Latest Marathi News

India-Turkey: भुकेनं त्रस्त तुर्कीला मदत म्हणून भारतानं पाठवली होती गव्हाची खेप; बदल्यात मिळालं असं उत्तर - Marathi News | Turkey rejects india's wheat consignment says this reason | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भुकेनं त्रस्त तुर्कीला मदत म्हणून भारतानं पाठवली होती गव्हाची खेप; बदल्यात मिळालं असं उत्तर

Turkey Rejects India Wheat Consignment : तुर्कस्तानच्या या नकारानंतर, आता भारतीय जहाज तेथून परत निघाले असून, ते जूनच्या मध्यापर्यंत गुजरातच्या कांधला पोर्टवर पोहोचेल. ...

Indian Post: टपाल विभागाची मोठी झेप; थेट ड्रोनद्वारे पोहचवले पत्र, गुजरातमध्ये यशस्वी परीक्षण - Marathi News | Indian Post: Big step of Indian postal department; Letter delivered by drone, successful test in Gujarat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :टपाल विभागाची मोठी झेप; थेट ड्रोनद्वारे पोहचवले पत्र, गुजरातमध्ये यशस्वी परीक्षण

Indian Post: भारतीय टपाल विभागाने पहिल्यांदाच एका ड्रोनद्वारे पत्र पोहचवले आहे. गुजरातच्या कच्छ जिल्ह्यात याचे यशस्वी परीक्षण करण्यात आले. ...

खूबगाव येथील बीएसएफचे जवान शशिकांत राऊत यांचे अकाली निधन; गुजरातमध्ये होते कार्यरत  - Marathi News | BSF jawan Shashikant Raut of Khubgaon passes away | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :खूबगाव येथील बीएसएफचे जवान शशिकांत राऊत यांचे अकाली निधन; गुजरातमध्ये होते कार्यरत 

राऊत यांचे पार्थिव अहमदाबादवरून विमानाने नागपूर येथे रात्री आणण्यात आले... ...

Hardik Patel to Join BJP : अखेर ठरलं! हार्दिक पटेल भाजपमध्ये करणार प्रवेश, काँग्रेसचा 'हात' सोडताच घेतला निर्णय - Marathi News | Hardik Patel to join BJP on 2nd June he confirms He had recently quit Congress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अखेर ठरलं! हार्दिक पटेल भाजपमध्ये करणार प्रवेश, काँग्रेसचा 'हात' सोडताच घेतला निर्णय

तीन वर्षांपूर्वी काँग्रेसमध्ये सामील झालेले पाटीदार नेते हार्दिक पटेल (Hardik Patel) यांनी नुकताच काँग्रेसचा राजीनामा दिला. ...

१९९३ मुंबई साखळी बॉम्बस्फोटातील चार आरोपींना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी - Marathi News | Four accused in 1993 Mumbai serial blasts have been remanded in judicial custody for 14 days | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :१९९३ मुंबई साखळी बॉम्बस्फोटातील चार आरोपींना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

1993 Mumbai Serial Bomb Blast : अबू बकर, युसूफ भक्त, शोएब बाबा आणि सय्यद कुरेशी अशी आरोपींची नावे आहेत.  ...

शिक्कामोर्तब! रतन टाटांनी मारली बाजी; Ford च्या ‘या’ प्लांटची मालकी आता TATA कडे - Marathi News | ratan tata motors to acquire ford india sanand plant after gujarat govt gives approval | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :शिक्कामोर्तब! रतन टाटांनी मारली बाजी; Ford च्या ‘या’ प्लांटची मालकी आता TATA कडे

फोर्डच्या या प्लांटचे अधिग्रहण करण्यासाठी अनेक कंपन्या इच्छूक होत्या. पण रतन टाटा ग्रुप बाजी मारली. ...

Ratan Tata Ford : जॅग्वारनंतर रतन टाटांचा Ford वर आणखी एक उपकार, करणार 'ही' मोठी मदत - Marathi News | tata motors get gujarat govt nod to buy sanand plant from ford india exit big favour after Jaguar Land Rover | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :जॅग्वारनंतर रतन टाटांचा Ford वर आणखी एक उपकार, करणार 'ही' मोठी मदत

जग आर्थिक मंदीचा सामना करत असताना दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर असलेल्या फोर्डची 2008 मध्ये टाटानं मदत केली होती. त्यावेळी त्यांनी फोर्डकडून Jaguar Land Rover ब्रान्ड खरेदी केला होता. ...

जनतेला मान खाली झुकवावी लागेल असं ८ वर्षांत काही केलं नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विश्वास - Marathi News | pm narendra modi visit gujarat rajkot may 28 inaugurate multispeciality hospital patidar leaders live updates 8 years government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जनतेला मान खाली झुकवावी लागेल असं ८ वर्षांत काही केलं नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विश्वास

२६ मे रोजी केंद्रातील मोदी सरकारला आठ वर्षे पूर्ण झाली. ...