लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुजरात

गुजरात, मराठी बातम्या

Gujarat, Latest Marathi News

एबीपी न्यूज-सीएसडीएस exit poll : गुजरातमध्ये मोदींचाच करिश्मा, भाजपा सत्ता राखण्याची शक्यता - Marathi News | exit polls: Modi's charisma in Gujarat, BJP is likely to retain power | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एबीपी न्यूज-सीएसडीएस exit poll : गुजरातमध्ये मोदींचाच करिश्मा, भाजपा सत्ता राखण्याची शक्यता

गुजरातमध्ये 22 वर्षांपासून सत्तेवर असलेल्या भाजपाविरोधातील अँटी इन्कम्बन्सीची लाट, पटेलांची नाराजी आणि राहुल गांधी, हार्दिक पटेल, जिग्नेश मेवाणी आणि अल्पेश ठाकोर यांनी उघडलेली जोरदार आघाडी यामुळे गुजरातमध्ये विधानसभा निवडणूक कमालीची चुरशीची झाली. ...

टाइम्स नाऊ-व्हीएमआर EXIT POLL- गुजरातमध्ये मोदी लाट कायम, 108 जागांसह बहुमत मिळण्याचा अंदाज  - Marathi News | Times Now-VMR EXIT POLL-Modi wave prevails in Gujarat, prediction of majority with 108 seats | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :टाइम्स नाऊ-व्हीएमआर EXIT POLL- गुजरातमध्ये मोदी लाट कायम, 108 जागांसह बहुमत मिळण्याचा अंदाज 

गुजरात- विधानसभा निवडणुकीसाठीच्या दुस-या टप्प्याचं मतदान संपल्यानंतर आता एक्झिट पोल येण्यास सुरुवात झाली आहे. ...

आशीर्वाद असू द्या, पंतप्रधान नरेंद्र मोदींची गुजराती मतदारांना भावनिक साद - Marathi News | Give blessings, Prime Minister Narendra Modi's Gujarati voters emotionally | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आशीर्वाद असू द्या, पंतप्रधान नरेंद्र मोदींची गुजराती मतदारांना भावनिक साद

गुजरात विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात पूर्ण क्षमतेने उतरलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रचाराच्या शेवटच्या दिवशी गुजराती मतदारांना भावनिक साद घातली. आज एकापाठोपाठ एक केलेल्या ट्विटमधून मोदींनी मतदारांना भाजपाच्या बाजूने मतदान करण्याचे भावनिक आव ...

गुजरातमधील प्रचाराच्या तोफा थंडावल्या, 14 डिसेंबरला होणार दुसऱ्या टप्प्यातील मतदान - Marathi News | Polling in Gujarat for the second phase will be held on 14th December | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गुजरातमधील प्रचाराच्या तोफा थंडावल्या, 14 डिसेंबरला होणार दुसऱ्या टप्प्यातील मतदान

विकासाच्या मुद्यावरून घसरून वैयक्तिक टीकाटिप्पणीपर्यंत पोहोचलेला गुजरात विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या आणि अखेरच्या टप्प्यासाठीचा प्रचार मंगळवारी संध्याकाळी थांबला. गुजरातमधील दुसऱ्या टप्प्याचे मतदान 14 डिसेंबर रोजी होणार आहे. ...

शंकरसिंह वाघेलांनी गुजरातमध्ये भाजपाच्या तोंडचं पाणी पळवलं तेव्हा... - Marathi News | How shankarsingh waghela fought in BJP's own bastion? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शंकरसिंह वाघेलांनी गुजरातमध्ये भाजपाच्या तोंडचं पाणी पळवलं तेव्हा...

मुख्यमंत्री होण्याची इच्छा बाळगणाऱ्या शंकरसिंह वाघेला यांनी भाजपाचेच आमदार मध्यप्रदेशात नेऊन ठेवले. अचानक झालेल्या या घटनेमुळे भाजपामध्ये चांगलीच खळबळ उडाली होती. ...

गुजरात निवडणुकीत पाकचा हस्तक्षेप, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आरोप - Marathi News |  Pakistan's interference in the Gujarat elections, Prime Minister Narendra Modi's charge | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गुजरात निवडणुकीत पाकचा हस्तक्षेप, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आरोप

गुजरातमधील विधानसभा निवडणुकीत पाकिस्तान हस्तक्षेप करत आहे, असा आरोप करत, पाकिस्तानच्या नेत्यांची भेट घेणा-या काँग्रेस नेत्यांनी याचा खुलासा करावा, अशी मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. ...

राहुल गांधी मंदिरातून बाहेर पडताच गर्दीतून आल्या मोदी मोदींच्या घोषणा - Marathi News | Modi's Modi announcement came out of the crowd when Rahul Gandhi came out of the temple | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधी मंदिरातून बाहेर पडताच गर्दीतून आल्या मोदी मोदींच्या घोषणा

अहमदाबाद- राहुल गांधी यांनी सकाळीच गुजरातमधल्या खेडा जिल्ह्यातील डकोरमधल्या रणछोडदास मंदिर जाऊन देवाचं दर्शन घेतलं. राहुल गांधी यांच्यासोबत काही काँग्रेस नेतेही उपस्थित होते. राहुल गांधी ज्यावेळी मंदिरातून बाहेर आले, त्यावेळी बाहेर जमलेल्या गर्दीतून ...

गुजरात विधानसभा निवडणूक : पहिल्या टप्प्यात ६८ टक्के मतदान, अनेक ठिकाणी ईव्हीएमविषयी तक्रारी - Marathi News |  Gujarat Assembly Election: 68 percent voting in first phase, EVM complaints in many places | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गुजरात विधानसभा निवडणूक : पहिल्या टप्प्यात ६८ टक्के मतदान, अनेक ठिकाणी ईव्हीएमविषयी तक्रारी

गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात ८९ मतदारसंघांत शनिवारी ६८ टक्के मतदान झाले असून, त्याचा फायदा काँग्रेसला होतो की भाजपाला मिळतो, याची उत्सुकता आहे. ...