Goods and Service Tax किंवा जीएसटी हा गुड अँड सिंपल टॅक्स आहे अशी भलामण केंद्र सरकारनं केली. तर विरोधकांनी अत्यंत क्लिष्ट आणि घिसाडघाईत लागू केलेली कररचना असं वर्णन केलं. जाणुन घेऊ जीएसटीबद्दल सगळं काही... Read More
जीएसटीच्या ढिसाळ अंमलबजावणीमुळे नाराज झालेले व्यापारी, गरजेच्या वस्तू महागल्याने सर्वसामान्यांमध्ये निर्माण झालेला रोष आणि तोंडावर आलेली गुजरात निवडणूक लक्षात घेत ...
शुक्रवारी झालेल्या जीएसटी परिषदेच्या २२ व्या बैठकीत काही महत्त्वपूर्ण प्रस्तावांवर निर्णय घेण्यात आले. हे प्रस्ताव जीएसटी कायद्यात सुधारणा करण्यासाठी उचित अधिसूचना आल्यानंतरच लागू होतील. ...
जीएसटीमुळे हैराण झालेले छोटे व्यापारी, ज्वेलर्स आणि निर्यातकांना सरकारने शुक्रवारी मोठा दिलासा दिला आहे. दिवाळीच्या सणासुदीच्या दिवसांच्या पार्श्वभूमीवर व्यापारी वर्गावर सवलतींचा वर्षाव करण्यात आला आहे. ...
वाढत्या महागाईमुळे केंद्रातील मोदी सरकार चौफेर टीकेचे लक्ष्य होत आहे. त्या पार्श्वभूमीवर आज छोट्या व्यापाऱ्यांना दिलासा देण्यासाठी काही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहे. ...
मा .श्री .यशवंत सिन्हा... आधी चंद्रशेखर आणि नंतर अटलजी सरकारमध्ये अर्थमंत्री. अटलजींच्या मंत्रिमंडळात नंतर परराष्ट्रमंत्री. सक्रीय राजकारणात येण्याआधी सनदी अधिकारी . ...