लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ग्राम पंचायत

Gram Panchayat Election results 2023, मराठी बातम्या

Gram panchayat, Latest Marathi News

राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. 
Read More
Indian Railway | दारे न उघडल्याने रेल्वेला १ तास ४० मिनिटे उशीर - Marathi News | Train delayed by 1 hour 40 minutes due to doors not opening | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Indian Railway | दारे न उघडल्याने रेल्वेला १ तास ४० मिनिटे उशीर

ही घटना शनिवारी मध्यरात्री एकच्या सुमारास घडली... ...

Gram Panchayat Election | मराठवाड्यातील ग्रामपंचायतीसाठी पुण्यात फिल्डिंग - Marathi News | gram panchayat election 2022 Fielding in Pune for Gram Panchayat in Marathwada | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Gram Panchayat Election | मराठवाड्यातील ग्रामपंचायतीसाठी पुण्यात फिल्डिंग

मतदाराला घेऊन जाण्यासाठी दारात गाडी, अनेक भागातील चित्र... ...

गावकी-भावकीत चुरशीने मतदान; पुणे जिल्ह्यातील २२१ ग्रामपंचायतींसाठी ८१ टक्के मतदान - Marathi News | Voting strongly among villagers; 81 percent polling for 221 gram panchayats in Pune district | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गावकी-भावकीत चुरशीने मतदान; पुणे जिल्ह्यातील २२१ ग्रामपंचायतींसाठी ८१ टक्के मतदान

गावकी-भावकीच्या राजकारणात जिल्ह्यात चुरशीने मतदान.... ...

Gram Panchayat Election: लग्नाचा मुहूर्तचं बदलला अन् सर्वप्रथम मतदानाचा अधिकार बजावला - Marathi News | The timing of marriage was changed and the right to vote was exercised for the first time | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Gram Panchayat Election: लग्नाचा मुहूर्तचं बदलला अन् सर्वप्रथम मतदानाचा अधिकार बजावला

सर्व कुटुंबियांनी मतदान केंद्रावर येत लग्नापेक्षा लोकशाहीला जास्त महत्व देत आपल्या मतदानाचा अधिकार बजावला ...

वाशिम जिल्ह्यात २७८ ग्राम पंचायतींसाठी मतदानाला सुरुवात - Marathi News | Voting begins for 278 gram panchayats in Washim district | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम जिल्ह्यात २७८ ग्राम पंचायतींसाठी मतदानाला सुरुवात

माळेगावात ईव्हीएममध्ये तांत्रिक बिघाड : कोठा येथे वाद ...

राज्यात ७५०० ग्रामपंचायतींसाठी मतदान सुरु; शिंदे गट-ठाकरे गटाची प्रतिष्ठा पणाला - Marathi News | Voting begins for 7500 Gram Panchayats in the state; The prestige of the Shinde group-Thakrey group was at stake | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यात ७५०० ग्रामपंचायतींसाठी मतदान सुरु; शिंदे गट-ठाकरे गटाची प्रतिष्ठा पणाला

 विविध जिल्ह्यांतील ग्रामपंचायतींच्या सदस्यांसह थेट सरपंचपदाच्या निवडणुकांसाठी मतदान होणार आहे. ...

122 ग्रामपंचायतींसाठी मतदान सुरू, मतदानासाठी सकाळपासून मतदारांच्या रांगा - Marathi News | Voting for 122 Gram Panchayats begins in Jalgoan, queues of voters from morning to vote | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :122 ग्रामपंचायतींसाठी मतदान सुरू, मतदानासाठी सकाळपासून मतदारांच्या रांगा

जळगाव जिल्ह्यातील 140 ग्रामपंचायतींची सार्वत्रिक  निवडणूक होत आहे. त्यात 18 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. ...

ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर परराज्यातील भेसळयुक्त अवैध दारुसाठा जप्त - Marathi News | In the wake of the Gram Panchayat elections, adulterated illegal liquor stock seized in Latur | Latest latur News at Lokmat.com

लातुर :ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर परराज्यातील भेसळयुक्त अवैध दारुसाठा जप्त

उत्पादन शुल्क विभागाच्या लातूर, उदगीर, औशात धाडी... ...