लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ग्राम पंचायत

Gram Panchayat Election results 2023, मराठी बातम्या

Gram panchayat, Latest Marathi News

राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. 
Read More
Gram Panchayat Election: कोल्हापुरात उद्या सकाळी ८.३०ला गुलालाची उधळण, विजयी मिरवणुकांना परवानगी नाही - Marathi News | The first result of Gram Panchayat election in Kolhapur district will be declared at 8.30 am, Victory processions are not allowed | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Gram Panchayat Election: कोल्हापुरात उद्या सकाळी ८.३०ला गुलालाची उधळण, विजयी मिरवणुकांना परवानगी नाही

विजयाचा आनंद साधेपणानेच साजरा करावा लागणार ...

टोकाची ईर्ष्या, कोल्हापूर जिल्ह्यातील ४३० ग्रामपंचायतींसाठी चुरशीने ८४ टक्के मतदान; उद्या निकाल - Marathi News | 84 percent polling for 430 gram panchayats in Kolhapur district, Result tomorrow | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :टोकाची ईर्ष्या, कोल्हापूर जिल्ह्यातील ४३० ग्रामपंचायतींसाठी चुरशीने ८४ टक्के मतदान; उद्या निकाल

उद्या, मंगळवारी सकाळी आठ वाजता तालुक्याच्या ठिकाणी मतमोजणी होणार ...

Gram Panchayat Election: कऱ्हाड तालुक्यातील निकालाचे चित्र ११ वाजेपर्यंत स्पष्ट होणार - Marathi News | Gram Panchayat Election, The result of Karad taluka will be clear by 11 am | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Gram Panchayat Election: कऱ्हाड तालुक्यातील निकालाचे चित्र ११ वाजेपर्यंत स्पष्ट होणार

सर्वांनाच निकालाची उत्सुकता ...

मतदान केंद्रावर दगडफेक, पोलिसांचा गणवेश फाडला; माजी जिल्हा परिषद सदस्यावर गुन्हा - Marathi News | In Beed Stones pelted at polling station, police uniforms torn; Crime against former Zilla Parishad member | Latest beed News at Lokmat.com

बीड :मतदान केंद्रावर दगडफेक, पोलिसांचा गणवेश फाडला; माजी जिल्हा परिषद सदस्यावर गुन्हा

याप्रकरणी माजी जिल्हा परिषद सदस्य, त्यांची पत्नी आणि २५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे ...

gram panchayat election: मतदानासाठी सांगलीतील तरुणाचा १४० किलोमीटरचा सायकल प्रवास, दिला खास संदेश - Marathi News | A 140 km bicycle journey of a young man from Sangli to vote, gave a special message | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :gram panchayat election: मतदानासाठी सांगलीतील तरुणाचा १४० किलोमीटरचा सायकल प्रवास, दिला खास संदेश

मतदानाचा दिवस म्हणजे मिळालेली सुटी असं समजून भटकंतीचे नियोजन करणाऱ्यांना चपराक ...

‘नेर्ले..रात्रीत फिरले’ लॉटरी कुणाला?, दोन्ही गटांकडून विजयाचा दावा; फटाक्यांची आतषबाजी - Marathi News | Both groups claim victory in Nerle Gram Panchayat elections of Sangli district | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :‘नेर्ले..रात्रीत फिरले’ लॉटरी कुणाला?, दोन्ही गटांकडून विजयाचा दावा; फटाक्यांची आतषबाजी

राष्ट्रवादीविरुद्ध महाडिक गटात लढत ...

सांगली जिल्ह्यात ४१६ ग्रामपंचायतींसाठी चुरशीने ८० टक्के मतदान, उद्या मतमोजणी - Marathi News | 80 percent polling for 416 gram panchayats in Sangli district, counting of votes tomorrow | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली जिल्ह्यात ४१६ ग्रामपंचायतींसाठी चुरशीने ८० टक्के मतदान, उद्या मतमोजणी

मतदारयादी घेऊन दिवसभर बुथवर बसलेल्या महिलांनी निवडणूक प्रक्रियेत पुरुषांच्या बरोबरीने सहभाग नोंदविला. ...

निवडणुकीला गालबोट, जुन्या वादातून फ्री स्टाइल हाणामारी, आमदार पुत्रासह ९१ जणांवर गुन्हा - Marathi News | Gram panchayat election scandal, free style fight from old dispute, case against 91 people including MLA's son | Latest beed News at Lokmat.com

बीड :निवडणुकीला गालबोट, जुन्या वादातून फ्री स्टाइल हाणामारी, आमदार पुत्रासह ९१ जणांवर गुन्हा

शिराळमध्ये दोन गट समोरसमोर आले, त्यानंतर जुना वाद उफाळून आल्याने झाली फ्री स्टाइल हाणामारी ...