लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ग्राम पंचायत

Gram Panchayat Election results 2023, मराठी बातम्या

Gram panchayat, Latest Marathi News

राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. 
Read More
नांदूरशिंगोटे परिसरातील शिवार रस्त्यांच्या कामांना सुरु वात - Marathi News | Shivar road works start in Nandurshingote area | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नांदूरशिंगोटे परिसरातील शिवार रस्त्यांच्या कामांना सुरु वात

नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे व परिसरातील गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या शिवार रस्त्यांच्या कामांंना आमदार माणकिराव कोकाटे यांच्या पुढाकारातून प्रारंभ करण्यात आला. शिवार रस्त्यांचे कामे सुरु झाल्याने परिसरातील शेतकर्यांन ...

एका क्लिकवर मिळते करासह विविध विषयांची माहिती! - Marathi News | Get information on various topics including taxes with one click! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :एका क्लिकवर मिळते करासह विविध विषयांची माहिती!

अजिसपूर ग्रामपंचायने एक मोबाईल अ‍ॅप तयार केले आहे. ...

आता गावातील घरावर मिळू शकेल कर्ज! - Marathi News | Now you can get a loan on house in the village! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :आता गावातील घरावर मिळू शकेल कर्ज!

नमुना आठवर बोझा लावता येणार असल्याने ग्रामस्थांना गावातील मालमत्तेवर कर्ज मिळवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ...

ग्रामपालिका कर्मचारी बुडून मृत्यू प्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा - Marathi News | A case of culpable homicide should be filed in the case of drowning death of a village employee | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ग्रामपालिका कर्मचारी बुडून मृत्यू प्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा

पिंपळगाव बसवंत : गणपती विसर्जन करताना ग्रामपालिका कर्मचाºयाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेचा वरिष्ठ स्तरार तपास करून दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी बसपातर्फे जिल्हाधिकाऱ्यांकडे आॅनलाइन निवेदनाद्वारे केली आहे. ...

शेवगाव तालुक्यातील ३२ ग्रामपंचायतींचा कारभार २० प्रशासकांच्या हाती - Marathi News | Management of 32 Gram Panchayats in Shevgaon taluka is in the hands of 20 administrators | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :शेवगाव तालुक्यातील ३२ ग्रामपंचायतींचा कारभार २० प्रशासकांच्या हाती

शेवगाव तालुक्यातील मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर प्रशासकांची नेमणूक करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश गटविकास अधिकारी महेश डोके यांनी २३ आॅगस्ट रोजी काढले आहेत. नियुक्ती केलेल्या सर्व अधिका-यांना नियुक्तीचे पत्र देण्यात आले आहेत. ...

नांदूरशिंगोटे परिसरातील शिवार रस्त्यांच्या कामांना सुरुवात - Marathi News | Commencement of Shivar road works in Nandurshingote area | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नांदूरशिंगोटे परिसरातील शिवार रस्त्यांच्या कामांना सुरुवात

नांदूरशिंगोटे : तालुक्यातील नांदूरशिंगोटे व परिसरातील गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या शिवार रस्त्यांच्या कामांंना प्रारंभ करण्यात आला. शिवार रस्त्यांचे कामे सुरु झाल्याने परिसरातील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. ...

नमुना नंबर आठ उताऱ्यावर नोंद - Marathi News | Record on sample number eight transcript | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नमुना नंबर आठ उताऱ्यावर नोंद

ओझर : ग्रामीण भागात ज्या गावांत सिटीसर्व्हे नव्हते तेथे यापूर्वी कर्ज घेण्यास मोठी कसरत करावी लागत होती. परंतु गुरु वारी (दि.दि.३) काढण्यात आलेल्या आदेशामुळे ग्रामपंचायत नमुना नंबर ८ उताºयावर कर्ज घेणे सोपे झाले आहे. ...

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावात ग्रामपंचायतींचा कारभार हाताळताना नवनियुक्त प्रशासकांची होणार दमछाक - Marathi News | Newly appointed administrators will be frustrated while handling the work of GramPanchayat | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावात ग्रामपंचायतींचा कारभार हाताळताना नवनियुक्त प्रशासकांची होणार दमछाक

नेमलेल्या प्रशासकाकडे केवळ एकच ग्रामपंचायत नाही तर सात-आठ ग्रामपंचायतींचा कारभार सांभाळायचा आहे. ...