satbara utara वारसा हक्काने होणारी वाटणी, जमिनींची खरेदी-विक्री आणि वाढते शहरीकरण यामुळे सातबारा उताऱ्यांवर नवीन पोटहिस्से तयार होऊन नकाशे आणि सातबारा उतारे यांचा आकडा आता १ कोटी ६२ लाखांच्या घरात पोहोचला आहे. ...
keli banavat pik vima पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजनेच्या आंबिया बहर हंगामात यंदा केळी उत्पादक जळगाव जिल्ह्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत सुमारे २७ हजारांहून अधिक अर्ज आल्यानंतर संशयास्पद क्षेत्राची उपग्रहाच्या साह्याने तपासणी करण्यात आली. ...
भारत आणि अमेरिकादरम्यान झालेल्या व्यापार करारामध्ये प्रथमच कृषी उत्पादनांचा समावेश करण्यात आला आहे. त्याचा तत्काळ परिणाम सोयाबीनच्या बाजारभावावर दिसून आला आहे. ...
Crop Insurance : विम्याच्या निकषांचा अडथळा शेतकऱ्यांनी काढलेल्या फळ पीक विमा योजनेत वादळी पावसाच्या नुकसानीसाठी ठरावीक कालावधी निश्चित केलेला असतो. ज्यामध्ये जानेवारीतील नुकसान बसत नसल्याने विमा घेऊनही शेतकरी हतबल झाले आहे. ...
महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत कार्यरत कंत्राटी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विविध प्रलंबित मागण्यांसाठी २७ जानेवारीपासून बेमुदत संप पुकारल्याने 'मनरेगा' अंतर्गत सर्व कामे ठप्प झाली आहेत. ...