लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सरकार

सरकार

Government, Latest Marathi News

प्रकल्पग्रस्तांना प्रमाणपत्र हस्तांतरणात दिलासा, सहा महिन्यांची अट काढली - Marathi News | Relief in certificate transfer for project affected people six-month condition removed | Latest pune News at Lokmat.com

पुणे :प्रकल्पग्रस्तांना प्रमाणपत्र हस्तांतरणात दिलासा, सहा महिन्यांची अट काढली

पात्र प्रकल्पग्रस्तांना शासकीय नोकरी मिळविण्यासाठी लाभ होणार आहे. ...

वन विभाग पिक नुकसान भरपाई द्यायला तयार पण ई-पिक पाहणी न केल्यामुळे काय झाले? वाचा सविस्तर - Marathi News | Forest Department willing to pay crop damage but not doing e-pick inspection what happened? Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :वन विभाग पिक नुकसान भरपाई द्यायला तयार पण ई-पिक पाहणी न केल्यामुळे काय झाले? वाचा सविस्तर

e pik pahani कऱ्हाड तालुक्यातील कोळे वनपरिक्षेत्रात वन्य प्राण्यांकडून रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान करण्यात आले आहे. या नुकसानभरपाईसाठी वन विभाग सज्ज आहे. ...

Dudh Dar : राज्यात हा संघ देतोय दुधाला सगळ्यात जास्त दर; वाचा सविस्तर - Marathi News | Dudh Dar : This team is paying the highest price for milk in the state; Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Dudh Dar : राज्यात हा संघ देतोय दुधाला सगळ्यात जास्त दर; वाचा सविस्तर

राज्यात इतर दूध संघाचा गाय दूध खरेदी दर वाहतुकीसह ३५ रुपये झाल्यानंतर राज्याचा शिखर संघ 'महानंद'ने वाढ करीत एक लिटरचा दर ३८ रुपये केला आहे. ...

रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी; अर्ज भरण्याचा उद्या शेवटचा दिवस, जाणून घ्या संपूर्ण माहिती... - Marathi News | Railway Recruitment 2025: Golden opportunity for a job in Railways; Last day to fill application form tomorrow, know details | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी; अर्ज भरण्याचा उद्या शेवटचा दिवस, जाणून घ्या संपूर्ण माहिती...

Railway Recruitment 2025: रेल्वे विभागात 32,438 पदांसाठी मेगाभरती सुरू आहे. ...

कृषी विभागातील एका बड्या अधिकाऱ्यानेच सुरु केली शेती औषधांची कंपनी; काय आहे प्रकरण? वाचा सविस्तर - Marathi News | An agro chemical company was started by a senior official in the Department of Agriculture; What is the matter? Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कृषी विभागातील एका बड्या अधिकाऱ्यानेच सुरु केली शेती औषधांची कंपनी; काय आहे प्रकरण? वाचा सविस्तर

कृषी विभागात विभागीय स्तरावर काम करणाऱ्या एका बड्या अधिकाऱ्याने नियम धाब्यावर बसून शेतीशी संबंधित औषध कंपनी स्थापन केली. ...

Tur Kharedi : तुरीची शासकीय खरेदी; कसा मिळाला प्रतिसाद वाचा सविस्तर - Marathi News | Tur Kharedi : Government procurement of tur; Read how the response was received in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :तुरीची शासकीय खरेदी; कसा मिळाला प्रतिसाद वाचा सविस्तर

Tur Kharedi : शासकीय हमी केंद्रावर तूर खरेदीचा शुभारंभ झाला आहे. या केंद्रावर शेतकऱ्यांचा कसा मिळतोय प्रतिसाद ते वाचा सविस्तर ...

Farmer id : फार्मर आयडी नंबर मिळायला सुरवात; कसे चेक कराल तुमच्या आयडीचे स्टेटस? वाचा सविस्तर - Marathi News | Farmer id : Start getting Farmer ID number; How to check your ID status? Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Farmer id : फार्मर आयडी नंबर मिळायला सुरवात; कसे चेक कराल तुमच्या आयडीचे स्टेटस? वाचा सविस्तर

ज्या शेतकऱ्यांनी फार्मर आयडीसाठी नोंदणी केली आहे.अशा शेतकऱ्यांच्या मोबाईलवर फार्मर आयडी नंबरचा मेसेज यायला सुरवात झाली आहे. ...

विमा क्लेम करताना संबंधित कंपनी किंवा एजंटकडून मदत मिळाली नाही तर कुठे कराल तक्रार? - Marathi News | Where do you complain if you don't get help from the concerned company or agent while making an insurance claim? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :विमा क्लेम करताना संबंधित कंपनी किंवा एजंटकडून मदत मिळाली नाही तर कुठे कराल तक्रार?

पॉलिसीच्या आधारे विम्याचा दावा क्लेम करताना अडचणी येत असतील संबंधित व्यक्तीचा हिरमोड होतो. विम्याशी संबंधित कंपनी किंवा एजंट यांच्याकडून नीटपणे मदत केली जात नाही. ...