rockel vatap राज्य सरकारने युद्धजन्य परिस्थितीत गॅस सिलिंडरला पर्याय म्हणून रॉकेलचे वितरण करण्याचे ठरविले असून, जिल्हानिहाय रॉकेलचा कोटा निश्चित केला आहे. ...
Petrol Diesel Excise Duty Cut: सर्वसामान्यांना मोठा दिलासा देत सरकारनं शुक्रवारी पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात मोठी कपात केली आहे. पाहा यात किती रुपयांची झाली कपात. ...
Amravati : गल्लीबोळांत प्री-स्कूल, प्ले स्कूल, किंडरगार्डन, बालवाड्यांसारख्या खासगी पूर्वप्राथमिक शाळांचे पेवच फुटले आहे. शासकीय नियंत्रण नसल्याने या शाळांत मनमानी शुल्क आकारले जाते. ...
ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी राज्य शासनाने मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना सुरू केली आहे. ...
amba kaju madat हवामान बदलामुळे नुकसान झालेल्या कोकणातील आंबा आणि काजू उत्पादकांना मदत देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी विधानसभेत केली. ...
rockel vatap GR एलपीजीला पर्यायी इंधन म्हणून तात्पुरत्या स्वरुपात रॉकेल वितरण करण्याची बाब राज्य शासनाच्या विचाराधीन होती. त्यानुषंगाने शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. ...