लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सरकार

सरकार

Government, Latest Marathi News

Shaktipeeth Mahamarg : शक्तिपीठ महामार्गाचा मोठा प्लॅन; पण भूसंपादनाचा मोबदला अजूनही गूढ! - Marathi News | latest news Shaktipeeth Mahamarg: Big plan for Shaktipeeth Highway; But the price of land acquisition is still a mystery! | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शक्तिपीठ महामार्गाचा मोठा प्लॅन; पण भूसंपादनाचा मोबदला अजूनही गूढ!

Shaktipeeth Mahamarg : राज्यातील महत्त्वाकांक्षी शक्तिपीठ द्रुतगती महामार्गाचा विस्तार आता ८५५ किमीपर्यंत वाढला असला, तरी भूसंपादनाच्या मोबदल्याबाबत अद्याप निर्णय न झाल्याने शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. १३ जिल्ह्यांतील सुमारे ४०० गावे या प ...

NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया! - Marathi News | NIRDPR Recruitment 2026: Apply for Young Professional Marketing Posts in Hyderabad | Latest career News at Lokmat.com

करिअर :NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!

NIRDPR Recruitment 2026: ग्रामीण विकास आणि पंचायती राज क्षेत्रातील देशातील अग्रगण्य संस्था असलेल्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ रुरल डेव्हलपमेंट अँड पंचायती राज'मार्फत यंग प्रोफेशनल (मार्केटिंग) या पदासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. ...

'मार्जिन मनी' योजनेतून मिळेल एक कोटीचे कर्ज ! उद्योगासाठी असा घेऊ शकता लाभ - Marathi News | You will get a loan of one crore from the 'Margin Money' scheme! You can take this benefit for your industry | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :'मार्जिन मनी' योजनेतून मिळेल एक कोटीचे कर्ज ! उद्योगासाठी असा घेऊ शकता लाभ

केंद्र आणि राज्य शासनाच्या वतीने अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील तरुणांना उद्योजक बनवण्यासाठी 'स्टैंड अप इंडिया 'अंतर्गत मार्जिन मनी योजना राबवण्यात येते. या योजनेत केवळ १० टक्के भांडवल स्वतःकडे असल्यास एक कोटीपर्यंतचे कर्ज मिळण्याची सोय आहे. ...

सरकारी कर्मचाऱ्यांनी ई-केवायसी नाही केली तर नाही होणार पगार; कशामुळे घेतला ई-केवायसीचा निर्णय ? - Marathi News | If government employees do not do e-KYC, they will not get paid; Why was the decision to do e-KYC taken? | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :सरकारी कर्मचाऱ्यांनी ई-केवायसी नाही केली तर नाही होणार पगार; कशामुळे घेतला ई-केवायसीचा निर्णय ?

राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनाबाबत सरकारने आता कठोर पाऊल उचलले आहे. काही कर्मचाऱ्यांनी दुबार नोंदणी करून दोनदा पगार उचलल्याचे धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर, आता राज्यातील सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना ई-केवायसी करणे बंधनकारक करण्यात आले ...

काजू-आंबा उत्पादकांना हेक्टरी ३ ते ५ लाख मदत द्या; स्वाभिमानी शेतकरी संघटना - Marathi News | Provide assistance of Rs 3 to 5 lakh per hectare to cashew and mango producers; Swabhimani Farmers' Organization | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :काजू-आंबा उत्पादकांना हेक्टरी ३ ते ५ लाख मदत द्या; स्वाभिमानी शेतकरी संघटना

अवकाळी पाऊस व वातावरणातील बदलामुळे यंदा काजू व आंबा उत्पादक शेतकरी मोठ्या अडचणीत सापडले असून त्यांना राज्य शासनाने हेक्टरी तीन ते पाच लाख रुपयांची मदत द्यावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य सचिव राजेंद्र गड्ड्यानवर यांनी केली. ...

Solar panels : राज्यात १.९१ लाख घरांवर सौर पॅनेल; पालिका, नगरपालिकांना १९ कोटींचे बक्षीस - Marathi News | Solar panels on 1.91 lakh houses in the state; Municipalities and Municipalities will get a reward of Rs 19 crore, the highest amount of Rs 3 crore for Nagpur and Rs 1.38 crore for Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज्यात १.९१ लाख घरांवर सौर पॅनेल; पालिका, नगरपालिकांना १९ कोटींचे बक्षीस

राज्यातील १.९१ लाख घरांवर सौर पॅनेल; महापालिका, नगरपालिकांना मिळणार १९ कोटींचे बक्षीस, सर्वाधिक ३ कोटी नागपूरला तर पुण्याला १.३८ कोटी   ...

मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार - Marathi News | India extends helping hand to Mauritius in times of crisis in Middle East Will supply crude oil and natural gas | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार

Middle East Tension: मध्य पूर्वेतील वाढता तणाव आणि तेल पुरवठ्यावरील संकट या पार्श्वभूमीवर भारतानं एक मोठं राजनैतिक आणि धोरणात्मक पाऊल उचललं आहे. परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी एक मोठी घोषणा केली. ...

ऑफलाइन धान खरेदी करून ठेवणे संस्थांना भोवणार! विक्री करणारे शेतकरी अडचणीत; वाचा सविस्तर - Marathi News | Buying and keeping paddy offline will be a nightmare for institutions! Farmers who sell it are in trouble; Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :ऑफलाइन धान खरेदी करून ठेवणे संस्थांना भोवणार! विक्री करणारे शेतकरी अडचणीत; वाचा सविस्तर

धान खरेदी करणाऱ्या संस्थांनी खरेदीचे उद्दिष्ट वाढवून मिळणार या आशेवर शेतकऱ्यांकडून ऑफलाइन शेकडो क्विंटल धान खरेदी करुन ठेवली. पण खरेदीचे उद्दिष्ट वाढवून न मिळाल्याने धान खरेदी करुन ठेवणाऱ्या संस्था व शेतकऱ्यांची कोंडी झाली आहे. ऑफलाइन धान खरेदी करून ...