बुलडाणा : ग्रामीण भागातून शहरी भागाकडे होणारे नागरिकांचे स्थलांतर पाहता जिल्ह्याच्या प्रादेशिक योजनेत दहा हजार किंवा त्यापेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या ११ गावांचा विकास केंद्र योजनेतंर्गत समावेश करण्यात आला आहे. ...
बदनापूर तालुक्यात कपाशीवरील बोंडअळीमुळे पिकांच्या नुकसानीपोटी वितरित केलेल्या अनुदानापासुन ३ हजार ९४६ बाधितग्रस्त शेतकरी वंचित राहिले असून त्यांचे अनुदान बँकेत जमा झालेले नाही ...
सर्वसामान्य माणसाला शासकीय पातळीवर तक्रार दाखल करण्यासाठी राज्य सरकारने लोकशाही दिनाची संकल्पना कार्यन्वित केली; पण सातारा जिल्'ातील तक्रारीची नोंद घेऊन परस्पर संबंधित कार्यालयाशी संपर्क साधावा, ...
अकोला : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यात मजूर कुटुंबांच्या जॉबकार्डच्या पडताळणीचे काम गाव पातळीवर करण्यात येत आहे. ...