लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सरकारी योजना

सरकारी योजना

Government scheme, Latest Marathi News

सहस्त्र सिंचन योजनेतील हजारो विहिरी अद्याप अपूर्णच - Marathi News |  Thousands of wells in Sahastra irrigation scheme are still incomplete | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :सहस्त्र सिंचन योजनेतील हजारो विहिरी अद्याप अपूर्णच

सहस्त्र सिंचन विहिर योजनेच्या नावाखाली प्रत्येक जिल्ह्यातील सर्व तालुक्यात एक हजार याप्रमाणे विहिरी मंजूर झाल्या. मात्र, मजूर न मिळण्याच्या मुख्य अडचणीसह अन्य काही कारणांनी हजारो विहिरी अद्याप अपूर्ण असल्याची माहिती सूत्रांनी दिली. ...

राज्यातील जिल्हा परिषदांना दिले पाच कोटींच्या योजना मंजुरीचे अधिकार - Marathi News | Right to sanction of five crores given to Zilla Parishads in the state | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :राज्यातील जिल्हा परिषदांना दिले पाच कोटींच्या योजना मंजुरीचे अधिकार

कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत याची माहिती : ठिंबकसाठी ८० टक्के अनुदान देण्याची शिफारस ...

माझी कृषि योजना : गळीत धान्य, तेलताडसाठी अभियान - Marathi News | My Agriculture Scheme: Reward Grain, Campaign for oil beans | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :माझी कृषि योजना : गळीत धान्य, तेलताडसाठी अभियान

या अंतर्गत शेतकऱ्यांना जमीन सुधारण्यासाठी जिप्सम/पायराईट/ चुना/ डोलोमाईटचा पुरवठा केला जातो. ...

माझी कृषी योजना : समभाग निधी योजना - Marathi News | My Agriculture Scheme: Share Fund Scheme | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :माझी कृषी योजना : समभाग निधी योजना

या योजनेची अंमलबजावणी केंद्रीय छोट्या शेतकऱ्यांच्या कृषी व्यापार संघामार्फत करण्यात येत आहे. ...

जनजाती समाजाला शासकीय योजनांचा लाभ द्या - Marathi News | Benefit from government schemes to tribal communities | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :जनजाती समाजाला शासकीय योजनांचा लाभ द्या

जनजाती समाजाचा विकास होऊन समाजातील लोकांना शासकीय योजना व सवलतींचा लाभ देण्यात यावा. तसेच इतर मागण्यांना घेऊन विदर्भ वनवासी कल्याण आश्रमच्या वतीने राज्यव्यापी मोहीम राबवून शासनाला निवेदन सादर करण्यात येत आहे. ...

माझी कृषी योजना : पत हमी निधी योजना - Marathi News | My Agriculture Scheme : Credit Guarantee Fund Scheme | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :माझी कृषी योजना : पत हमी निधी योजना

याची अंमलबजावणी छोट्या शेतकऱ्यांचा कृषी व्यापार संघामार्फत व कर्जपुरवठा संस्था/बँकांच्या मदतीने करण्यात येत आहे. ...

माझी कृषी योजना : व्हेंचर कॅपिटल अर्थसाह्य - Marathi News | My Agriculture Scheme : Venture Capital Finance | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :माझी कृषी योजना : व्हेंचर कॅपिटल अर्थसाह्य

वित्तीय पुरवठ्यामधील तफावत दूर करणे, हे या योजनेचे ठळक वैशिट्ये आहे. ...

शासनाच्या सुचनेनंतर अंगणवाडी इमारत बांधकामांचे होणार पुनर्नियोजन - Marathi News | Replanning of anganwadi building after the government's suggestion | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शासनाच्या सुचनेनंतर अंगणवाडी इमारत बांधकामांचे होणार पुनर्नियोजन

अंगणवाडी बांधकामाचे नियोजन व प्रशासकीय मान्यता रद्द करून नवीन दरानुसार पुनर्नियोजन करावे लागेल.  ...