लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सरकारी योजना

सरकारी योजना, मराठी बातम्या

Government scheme, Latest Marathi News

ग्रामीण भागातील सरकारी जमिनीवरील घरांना मिळणार आता मालकी हक्क; वाचा सविस्तर - Marathi News | Houses on government land in rural areas will now get ownership rights; Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :ग्रामीण भागातील सरकारी जमिनीवरील घरांना मिळणार आता मालकी हक्क; वाचा सविस्तर

राज्यात सरकारी जमिनींवर अतिक्रमण करून केलेली जानेवारी २०११ पर्यंतची बांधकामे नियमित करण्यासंबंधीचा शासन निर्णय (जीआर) शुक्रवारी जारी करण्यात आला. ...

३१ मार्चपर्यंत दिव्यांगांनी यूडीआयडी कार्ड लिंक करा; अन्यथा योजना, अनुदान होणार बंद ! - Marathi News | Persons with disabilities should link their UDID cards by March 31; otherwise, schemes and grants will be discontinued! | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :३१ मार्चपर्यंत दिव्यांगांनी यूडीआयडी कार्ड लिंक करा; अन्यथा योजना, अनुदान होणार बंद !

Bhandara : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या योजनांचा लाभघेणाऱ्या दिव्यांगांसाठी शासनाने महत्त्वाचा निर्णय घेत, यूडीआयडी (युनिक डिसअॅबिलिटी आयडी) कार्ड आधारशी लिंक करणे बंधनकारक केले आहे. ...

केवायसी चुकीची दुरुस्ती; लाडक्या बहिणींना ३१ ची मुदत; या चुकांमुळे बंद झाला होता लाभ - Marathi News | KYC mistake corrected; 31st deadline for beloved sisters; Benefits were closed due to these mistakes | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :केवायसी चुकीची दुरुस्ती; लाडक्या बहिणींना ३१ ची मुदत; या चुकांमुळे बंद झाला होता लाभ

Amravati : लाडकी बहीण योजनेंतर्गत ई-केवायसी करताना चुकीचे पर्याय निवडल्यामुळे लाभ बंद झालेल्या किंवा अर्ज प्रलंबित राहिलेल्या महिलांना दिलासा मिळाला आहे. ...

Umed Scheme : माऊलीच्या कष्टाला लेकरांची स्मार्ट साथ; 'उमेद'ने घडवली बिझनेस क्रांती! - Marathi News | latest news Umed Scheme: Smart support from children to Mauli's hard work; 'Umed' created a business revolution! | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :माऊलीच्या कष्टाला लेकरांची स्मार्ट साथ; 'उमेद'ने घडवली बिझनेस क्रांती!

Umed Scheme : नोकरीच्या मागे धावण्याऐवजी तरुणांनी आता आईच्या व्यवसायालाच 'ब्रँड' बनवण्याचा निर्णय घेतला आहे. 'उमेद'च्या जोरावर गावागावात यशाच्या नव्या कथा घडताना दिसत आहेत.(Umed Scheme) ...

घरकुल लाभार्थ्यांसाठी मोफत वाळू वाटपाचा मंगळवेढा पॅटर्न; किती आणि कशी मिळते वाळू? - Marathi News | Mangalvedha pattern of free sand distribution for Gharkul beneficiaries; How much and how to get sand? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :घरकुल लाभार्थ्यांसाठी मोफत वाळू वाटपाचा मंगळवेढा पॅटर्न; किती आणि कशी मिळते वाळू?

gharkul mofat valu vatap घरकुल लाभार्थ्यांना शासन नियमानुसार देय असलेल्या मोफत वाळू वाटपाच्या उपक्रमास सुरुवात झाली आहे. ...

राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेतून मिळणार आता एकरकमी २० हजार रुपये; नक्की काय योजना? वाचा सविस्तर - Marathi News | Now you will get a lump sum of Rs 20,000 from the National Family Benefit Scheme; What exactly is the scheme? Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेतून मिळणार आता एकरकमी २० हजार रुपये; नक्की काय योजना? वाचा सविस्तर

ही केंद्र पुरस्कृत योजना राष्ट्रीय सामाजिक साहाय्य कार्यक्रमांतर्गत येते. केंद्र सरकारच्या राष्ट्रीय कुटुंब लाभयोजनेमुळे पात्र वारसदारांना एक रकमी २० हजार रुपयांची मदत मिळते. ...

Umed Scheme : राज्याचे 'बिझनेस मॉडेल'; 'उमेद'ने दिले महिलांच्या कर्तृत्वाला मोकळे आकाश - Marathi News | latest news Umed Scheme: The state's 'business model'; 'Umed' gave free rein to women's achievements | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्याचे 'बिझनेस मॉडेल'; 'उमेद'ने दिले महिलांच्या कर्तृत्वाला मोकळे आकाश

Umed Scheme : राज्यातील ग्रामीण महिलांनी बचतगटांच्या माध्यमातून उद्योजकतेची नवी क्रांती घडवून आणली आहे. 'उमेद' अभियानामुळे राज्यातील तब्बल ७३ लाख महिलांनी व्यवसायाच्या क्षेत्रात पाऊल ठेवले असून त्यापैकी २६ लाख महिला 'लखपती दीदी' बनल्या आहेत. बचतगटांच ...

तुमच्या हक्काचं रेशन किती? आता दुकानदाराला विचारण्याची गरज नाही; मोबाईलवरच मिळणार हिशोब! - Marathi News | How to Check Ration Card Details Online via UMANG App's New 'Mera Ration' Feature | Latest business News at Lokmat.com

व्यापार :तुमच्या हक्काचं रेशन किती? आता दुकानदाराला विचारण्याची गरज नाही; मोबाईलवरच मिळणार हिशोब!

Umang App Mera Ration Feature: UMANG ॲपमध्ये ‘Mera Ration’ हे वैशिष्ट्य जोडण्यात आले आहे. यामुळे रेशन कार्डधारकांना त्यांचे रेशन कार्ड किंवा आधार क्रमांकाचा वापर करून, आपली पात्रता, रेशनचा हक्क आणि जवळील रास्त भाव दुकाने ऑनलाइन तपासणे शक्य होते. ...