लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शासन निर्णय

Government GR - शासन निर्णय

Government gr, Latest Marathi News

शासन निर्णयाच्या माध्यमातून राज्यातील विविध विकास कामांसाठी निधी वितरीत करण्यास मंजुरी दिली जाते. याबाबत मंत्रिमंडळ स्तरावर शासन निर्णय घेतला जातो.
Read More
DA Hike: सरकारी कर्मचाऱ्यांना गुड न्यूज! महागाई भत्ता ६० टक्क्यांवर जाण्याची शक्यता; 'एरिअर्स'सह मिळणार पगारवाढ - Marathi News | Central Government Employees DA Hike: 2% Increase Expected in March 2026 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सरकारी कर्मचाऱ्यांना गुड न्यूज! महागाई भत्ता ६० टक्क्यांवर जाण्याची शक्यता; 'एरिअर्स'सह मिळणार पगारव

Dearness Allowance Hike 2026: सरकारी कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांसाठी मोठी बातमी आहे. लवकरच केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना महागाई भत्त्याची वाढ मिळणार आहे. ...

राज्यातील पशुवैद्यकीय दवाखान्यांच्या वेळेत बदल; आता 'ह्या' नवीन वेळेत सुरु राहणार दवाखाने - Marathi News | Changes in the timings of veterinary clinics in the state; Now the clinics will remain open in 'these' new timings | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यातील पशुवैद्यकीय दवाखान्यांच्या वेळेत बदल; आता 'ह्या' नवीन वेळेत सुरु राहणार दवाखाने

तीनही ऋतूमानातील हवामान व शेतकरी/शेतमजूरांचा दिनक्रम विचार करता त्यांना सकाळची वेळ ही पशूंची निगा, व्यवस्थापन इत्यादीकरिता अत्यंत महत्त्वाची ठरते. ...

पुरंदर विमानतळ भूसंपादनासाठी कर्जप्रक्रिया कुठपर्यंत आली? कुणाचा किती हिस्सा? वाचा सविस्तर - Marathi News | How far has the loan process for Purandar Airport land acquisition come? Whose share is it? Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पुरंदर विमानतळ भूसंपादनासाठी कर्जप्रक्रिया कुठपर्यंत आली? कुणाचा किती हिस्सा? वाचा सविस्तर

purandar vimantal bhusampadan पुरंदर येथील प्रस्तावित छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या तीन हजार एकर जागेचा मोबदला देण्यासाठी सहा हजार कोटी रुपयांचे 'हुडको' या वित्तीय संस्थेकडून कर्ज घेण्यास राज्य सरकारने मान्यता दिली आहे. ...

प्लास्टिक फुलांच्या विक्रीवर राज्यात कठोर बंदी; आता कोणाकोणावर केली जाणार कारवाई? - Marathi News | Strict ban on sale of plastic flowers in the state; Who will be taken action against now? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :प्लास्टिक फुलांच्या विक्रीवर राज्यात कठोर बंदी; आता कोणाकोणावर केली जाणार कारवाई?

plastic ful bandi नैसर्गिकरीत्या विघटन न होणाऱ्या प्लास्टिक फुलांच्या विक्रीवर राज्यात पूर्वीपासूनच बंदी आहे. ही बंदी अधिक स्पष्ट, परिणामकारक आणि कठोर करण्यासाठी लवकरच स्वतंत्र शासन निर्णय (जीआर) काढण्यात येईल. ...

महाॲग्री-एआय धोरणअंतर्गत राज्यात 'या' चार ठिकाणी होणार अ‍ॅग्री एआय सेंटर; शासन निर्णय जारी - Marathi News | Under the MahaAgri-AI policy, Agri AI centers will be set up at these four places in the state; Government decision issued | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :महाॲग्री-एआय धोरणअंतर्गत राज्यात 'या' चार ठिकाणी होणार अ‍ॅग्री एआय सेंटर; शासन निर्णय जारी

Agri AI Center in Maharashtra महाराष्ट्र शासनाने महाॲग्री-एआय धोरण २०२५-२०२९ प्रसिद्ध केले आहे. या धोरणाअंतर्गत राज्यात संशोधन, नाविन्यता, स्टार्टअप परिसंस्था विकास, क्षमता बांधणी व तंत्रज्ञानाचा शेतीत प्रत्यक्ष वापर वाढविण्यावर भर देण्यात आलेला आहे. ...

विदर्भातील 'या' चार जिल्ह्यांतील धान उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी २० हजार रुपये मिळणार - Marathi News | Paddy farmers in 'these' four districts of Vidarbha will get Rs 20,000 per hectare | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :विदर्भातील 'या' चार जिल्ह्यांतील धान उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी २० हजार रुपये मिळणार

धान उत्पादक शेतकऱ्यांच्या मागणीसाठी सरकार गंभीर असून, थेट शेतकऱ्यांच्याच खात्यात अनुदान निधी देण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. ...

गावठाण विस्तार योजनेतर्गत 'त्या' जमीन मालकांना मिळणार वाढीव मोबदला, वाचा शासन निर्णय  - Marathi News | Latest News Under the Gavthan Expansion Scheme, land owners will get increased compensation, read the government decision | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :गावठाण विस्तार योजनेतर्गत 'त्या' जमीन मालकांना मिळणार वाढीव मोबदला, वाचा शासन निर्णय 

Gavthan Vistar Scheme : संपादित करण्यात आलेल्या जमिनीच्या भूधारकांना मोबदला/वाढीव मोबदला अदा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ...

शिधापत्रिकाधारकांनो सावधान! उत्पन्न, मालमत्ता आणि वीज वापरावरुन रेशन कार्ड रद्द होणार? - Marathi News | New Ration Card Rules 2026 Income Limit and Property Norms for Eligibility | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शिधापत्रिकाधारकांनो सावधान! उत्पन्न, मालमत्ता आणि वीज वापरावरुन रेशन कार्ड रद्द होणार?

Ration Card : शिधापत्रिकाची संपूर्ण प्रक्रिया आता ऑनलाइन आणि डिजिटल पडताळणीवर आधारित असेल. तुम्ही नवीन निकष पूर्ण करता का? अर्ज करण्यापूर्वी तुमची पात्रता तपासा. ...