डाक सेवेत विविध पदांवर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी नॅशनल फेडरेशन आॅफ पोस्टल एम्प्लॉईज फेडरेशन आॅफ पोस्टल आॅर्गनायझेशनच्या वतीने ८ व ९ जानेवारी रोजी दोन दिवसांचा लाक्षणिक संप पुकारण्यात आला आहे. ...