लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गोपीचंद पडळकर

गोपीचंद पडळकर, मराठी बातम्या

Gopichand padalkar, Latest Marathi News

भाजपा नेत्यांनी घेतली पडळकरांची 'शाळा'; पवारांवरील वादग्रस्त विधानाबद्दल खेचले कान - Marathi News | BJP leader Gopichand Padalkar's statement about Sharad Pawar is wrong, said BJP leader Atul Bhatkalkar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भाजपा नेत्यांनी घेतली पडळकरांची 'शाळा'; पवारांवरील वादग्रस्त विधानाबद्दल खेचले कान

गोपीचंद पडळकरांच्या वक्तव्याशी भाजपाचा काहीही संबंध नाही, असं अतुल भातखळकर यांनी स्पष्ट केले आहे. ...

"जरा तोंड सांभाळून बोललं तर बरं होईल"; राष्ट्रवादीचा पडळकरांना थेट इशारा - Marathi News | NCP leader Jitendra Awhad has criticized BJP leader Gopichand Padalkar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"जरा तोंड सांभाळून बोललं तर बरं होईल"; राष्ट्रवादीचा पडळकरांना थेट इशारा

राज्याचे मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी गोपीनाथ पडळकर यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे. ...

शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेला कोरोना; पडळकरांची जीभ घसरली - Marathi News | Sharad Pawar is corona for Maharashtra says bjp mla gopichand padalkar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेला कोरोना; पडळकरांची जीभ घसरली

विविध मुद्द्यांवरून टीका करताना पडळकर यांचा तोल सुटला ...

भाजपचे २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी बारामती 'टार्गेट': गोपीचंद पडळकर - Marathi News | Baramati target by bjp in 2024 loksabha elections: Gopichand Padalakar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपचे २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी बारामती 'टार्गेट': गोपीचंद पडळकर

राज्यसरकारने आश्वासने आणि टीका करण्याशिवाय काहीच केले नाही... ...

उमेदवारीवरुन एकनाथ खडसेंनी केलेल्या टीकेवर गोपीचंद पडळकर म्हणतात... - Marathi News | Gopichand Padalkar says on the criticism made by Eknath Khadse from the candidature ... MMG | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उमेदवारीवरुन एकनाथ खडसेंनी केलेल्या टीकेवर गोपीचंद पडळकर म्हणतात...

पडळकर हे धनगर समाजाचे नेते असून त्यांनी नरेंद्र मोदींच्या सभांवर बहिष्कार टाकला होता. मात्र, भाजपात आल्यानंतर आता त्यांना संधी देण्यात आल्याचे सांगत खडसेंनी ...

...म्हणून गोपीचंद पडळकर यांना विधान परिषदेची तिकिट दिलं; भाजपाने सांगितलं 'राज'कारण - Marathi News | BJP leader Gopichand Padalkar did not ask for assembly ticket on his own, said BJP leader Chandrakant Patil mac | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...म्हणून गोपीचंद पडळकर यांना विधान परिषदेची तिकिट दिलं; भाजपाने सांगितलं 'राज'कारण

विधान परिषदेची संधी मिळेल अशी अपेक्षा होती. परंतु दुर्दैवाने ती मिळू शकली नाही, अशी जाहीर खंत भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी व्यक्त केली होती. ...

बारामतीतून थेट "अजितदादां" ना आव्हान देण्याचे धाडस दाखवणाऱ्या " ढाण्या वाघा" ला देवेंद्र फडणवीसांकडून विधानपरिषदेचे गिफ्ट  - Marathi News | Devendra Fadnavis gift to Gopichand Padalkar of Vidhan parishad | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बारामतीतून थेट "अजितदादां" ना आव्हान देण्याचे धाडस दाखवणाऱ्या " ढाण्या वाघा" ला देवेंद्र फडणवीसांकडून विधानपरिषदेचे गिफ्ट 

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आदेश अंतिम मानत गोपीचंद पडळकर यांनी सुरक्षित मतदारसंघाची पर्वा न करता थेट राष्ट्रवादीचे माहेरघर,अभेद्य गड असणारी बारामती गाठली.... ...

विधानपरिषद तिकीटवाटपात देवेंद्र फडणवीसांचा शब्द चालला, दिल्लीश्वरांनी 'दुसरा पर्याय' निवडला! - Marathi News | Vidhan Parishad Election: BJP leaders show trust in Devendra Fadnavis by selecting names for MLC | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विधानपरिषद तिकीटवाटपात देवेंद्र फडणवीसांचा शब्द चालला, दिल्लीश्वरांनी 'दुसरा पर्याय' निवडला!

माजी मंत्री एकनाथ खडसे, विनोद तावडे, पंकजा मुंडे आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्यापैकी कोणालाही संधी देण्यात आली नाही. त्यामुळे राजकीय पुनर्वसनासाठी त्यांना प्रतीक्षा करावी लागणार आहे. ...