लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गोपीचंद पडळकर

गोपीचंद पडळकर, मराठी बातम्या

Gopichand padalkar, Latest Marathi News

वसईत राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक, गोपीचंद पडळकर यांच्या प्रतिमेला जोडे मारत केले आंदोलन - Marathi News | ncp agitation against bjp gopichand padalkar in vasai | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :वसईत राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक, गोपीचंद पडळकर यांच्या प्रतिमेला जोडे मारत केले आंदोलन

जोरदार घोषणा देत निवडक कार्यकर्त्यांनी सुरक्षित अंतर पाळून जोडे मारो आंदोलन केले आहे. ...

पडळकर, राजकारण अजून बदनाम करू नका; मनसेच्या महिला नेत्याने दिली बिरुबाची शपथ - Marathi News | Don't discredit politics MNS leader Rupali Patil told BJP leader Gopichand Padalkar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पडळकर, राजकारण अजून बदनाम करू नका; मनसेच्या महिला नेत्याने दिली बिरुबाची शपथ

आम्ही देखील विरोधक म्हणून काम करतो पण एवढी नीच पातळीवर घसरू नये, असं रुपाली पाटील यांनी सांगितले. ...

शरद पवारांवरील वादग्रस्त विधानानंतर रोहित पवारांचा पडळकरांना 'सॉलिड' सल्ला - Marathi News | NCP leader Rohit Pawar has given a piece of advice to BJP leader Gopichand Padalkar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शरद पवारांवरील वादग्रस्त विधानानंतर रोहित पवारांचा पडळकरांना 'सॉलिड' सल्ला

गोपीचंद पडळकरांनी शरद पवारांबाबत केलेल्या आक्षेपार्ह विधानावर राष्ट्रवादीचे नेते आणि शरद पवारांचे नातू रोहित पवार यांनी देखील आता प्रतिक्रिया दिली आहे. ...

माफी मागितली नाही तर पडळकरांना कोल्हापुरी हिसका दाखवू - Marathi News | If we don't apologize, we will show Kolhapuri jerk to Padalkar | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :माफी मागितली नाही तर पडळकरांना कोल्हापुरी हिसका दाखवू

कुवतीपेक्षा जास्त वायफळ बडबड करणाऱ्या गोपीचंद पडळकर यांनी तातडीने ज्येष्ठ नेते शरद पवार यांची माफी मागावी, अन्यथा त्यांना कोल्हापुरी हिसका दाखवू, असा इशारा राष्ट्रवादी कॉग्रेसने पत्रकातून दिला. ...

शरद पवारांवर आक्षेपार्ह टीका करणाऱ्या गोपीचंद पडाळकरांचे छायाचित्र जाळले - Marathi News | A photograph of Gopichand Padalkar criticizing Sharad Pawar was burnt | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शरद पवारांवर आक्षेपार्ह टीका करणाऱ्या गोपीचंद पडाळकरांचे छायाचित्र जाळले

ठाण्यात पडाळकर यांचा निषेध करीत गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली शहराध्यक्ष आनंद परांजपे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पडाळकर यांचे छायाचित्र जाळले. ...

...तर मुख्यमंत्र्यांनी आषाढी वारीची महापूजा का करावी? आमदार गोपीचंद पडळकरांचा विरोध    - Marathi News | BJP MLA Gopichand Padalkar Oppose to CM Maha Puja to Ashadi Wari in Pandharpur | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...तर मुख्यमंत्र्यांनी आषाढी वारीची महापूजा का करावी? आमदार गोपीचंद पडळकरांचा विरोध   

यंदाच्या वारीला सामान्य शेतकरी कुटुंबातील वारकरी कुटुंबास महापूजेचा मान द्यावा अशी मागणी गोपीचंद पडळकर यांनी केली आहे. ...

"भाजपा आमदारांच्या अंगावर गेलात तर..."; पडळकरांच्या विधानावरून वाद चिघळला - Marathi News | BJP leader Nilesh Rane has warned the NCP and the Congress | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"भाजपा आमदारांच्या अंगावर गेलात तर..."; पडळकरांच्या विधानावरून वाद चिघळला

भाजपाचे नेते निलेश राणे यांनी देखील ट्विट करत गोपीचंद पडळकर यांच्या वक्तव्यावर आपले मत व्यक्त केले आहे. ...

पडळकर यांनी शरद पवारांबाबत केलेल्या त्या विधानावर फडणवीसांनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले.... - Marathi News | Sharad Pawar is our political opponent, not the enemy, Devendra Fadnavis's first reaction on Padalkar's statement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पडळकर यांनी शरद पवारांबाबत केलेल्या त्या विधानावर फडणवीसांनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले....

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे आमचे राजकीय विरोधक आहेत शत्रू नाहीत. त्यामुळे अशा प्रकारची टीका करणे योग्य नाही. ...