लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुगल

गुगल, मराठी बातम्या

Google, Latest Marathi News

गुगल हे अत्यंत लोकप्रिय सर्च इंजिन असून यावर लोक अनेक गोष्टी सर्च करत असतात. राजकारण, अर्थकारण, मनोरंजन, क्रीडा, बातम्या, फोटो यासह अनेक गोष्टीची संपूर्ण माहिती गुगलच्या एका क्लिकवर अगदी सहज मिळते.
Read More
भारताच्या दिग्गज तबलावादकाला गुगलचा कलात्मक डुडलमधून सलाम! - Marathi News | google dedicates its doodle to lachhu maharaj on his 74 birth anniversary | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारताच्या दिग्गज तबलावादकाला गुगलचा कलात्मक डुडलमधून सलाम!

गुगल नेहमीच डुडलच्या माध्यमातून महत्त्वाच्या व्यक्तींचा आणि त्यांच्या कार्याचा सन्मान करत असतं. भारताचे महान तबलावादक 'पंडित लच्छू महाराज' यांची आज 74 वी जयंती आहे. ...

अँड्रॉईड यूजर्ससाठी खूशखबर! थर्ड पार्टी अॅपला कॉल लॉग आणि मॅसेज एक्सेस करता येणार नाही  - Marathi News | google restricts call logs sms permission for third party apps | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :अँड्रॉईड यूजर्ससाठी खूशखबर! थर्ड पार्टी अॅपला कॉल लॉग आणि मॅसेज एक्सेस करता येणार नाही 

अँड्रॉईड यूजर्ससाठी आता एक खूशखबर आहे. ...

गुगलच्या एका पावलाने लागणार ई-कॉमर्स, वित्त संस्थांची वाट - Marathi News | One step from Google will be to explore e-commerce, financial companies | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :गुगलच्या एका पावलाने लागणार ई-कॉमर्स, वित्त संस्थांची वाट

ई-कॉमर्स कंपन्या अशा प्रकाराची माहिती गोळा करून ग्राहकाचे प्रोफाईल बनवितात. यानंतर त्या ग्राहकाला विविध योजना, जाहीरातींसाठी टार्गेट केले जाते. ...

गुगलची मोठी घोषणा; 5 लाख युजर्सच्या भल्यासाठी 'ही' सेवा बंद करणार - Marathi News | google social site google plus shuts after user data exposed | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :गुगलची मोठी घोषणा; 5 लाख युजर्सच्या भल्यासाठी 'ही' सेवा बंद करणार

पाच लाख युजर्सच्या भल्यासाठी गुगलने ‘गुगल प्लस’ बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. ...

तुमच्या फेसबुकचा युजरनेम अन् पासवर्ड विकणे आहे; किंमत फक्त 300 रुपये - Marathi News | Shocking ...! 300 rupees Facebook, 200 rupees Gmail's user name password on sale ... | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :तुमच्या फेसबुकचा युजरनेम अन् पासवर्ड विकणे आहे; किंमत फक्त 300 रुपये

इंग्लंडच्या मनी गुरु या कंपनीने फेसबुक हॅक झाल्याच्या पार्श्वभुमीवर मोठा खुलासा केला आहे. केवळ काही रुपयांत युजरचे युजरनेम आणि पासवर्ड बाजारात विकला जात असल्याची धक्कादायक बाब उघड केली आहे. ...

तुम्हाला, गुगल मॅप्समधील नवीन फीचर्स माहितीयेत?  - Marathi News | Google Maps Gets New 'Commute' Tab, Streaming Music Integration | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :तुम्हाला, गुगल मॅप्समधील नवीन फीचर्स माहितीयेत? 

कंपनीने आपल्या ब्लॉगवर पोस्ट केली आहे. यामध्ये म्हटले आहे की, कम्युट टॅब युजर्सला लाईव्ह ट्रॅफिक आणि ट्रांजिटची माहिती आता फक्त एका क्लिकवर मिळणार आहे.  ...

अॅपलसाठी गुगलने का मोजले 9 अब्ज डॉलर? ही आहेत कारणे... - Marathi News | Why Google spend 9 billion dollars for Apple? These are the reasons ... | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :अॅपलसाठी गुगलने का मोजले 9 अब्ज डॉलर? ही आहेत कारणे...

जगातील काहीही शोधायचे म्हटले की हात आपोआप गुगल डॉट कॉम टाईप करण्याकडे वळतात. एवढे आपण गुगलच्या आहारी गेलो आहोत. मात्र, सर्च इंजिनच्या दुनियेत मक्तेदारी असलेल्या गुगलला अॅपलचे पाय धरावे लागले आहेत. ...

गुगल ‘मॅप्स’मधून घेता येणार नागपूरचा वेध - Marathi News | Travelling in Nagpur is more easy by Google Maps | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :गुगल ‘मॅप्स’मधून घेता येणार नागपूरचा वेध

गुगल मॅप्समधील अत्याधुनिक वैशिष्ट्यांमुळे कोणताही पत्ता शोधणे अधिक सोपे झाले आहे. भारतात प्रथमच गुगल मॅप्समध्ये टू व्हीलर मोड आणला आहे. ...