लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुगल पे

गुगल पे, मराठी बातम्या

Google pay, Latest Marathi News

Google देणार Truecaller ला टक्कर; लवकरच लाँच करणार Phone by Google, जाणून घ्या..  - Marathi News | google to soon launch rebranded version of phone by google give tough competition to truecaller  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Google देणार Truecaller ला टक्कर; लवकरच लाँच करणार Phone by Google, जाणून घ्या.. 

Google : नवीन अ‍ॅपचे नाव गुगल कॉल (Google Call) असे असणार आहे. ...

विदेशींवर भारतीय अ‍ॅप पडले भारी! PhonePe ने Google Pay ला मागे टाकले - Marathi News | Big news for Google Pay, PhonePe users; New rules from 1 January | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विदेशींवर भारतीय अ‍ॅप पडले भारी! PhonePe ने Google Pay ला मागे टाकले

Digital Payment Limit : फोनपेने भारतीय बाजारावर 40 टक्के हिस्सा मिळविला आहे. तर गुगल अगदी जवळ असून दुसऱ्या नंबरवर आहे. पेटीएम आणि अन्य अ‍ॅपचा वाटा हा 20 टक्के आहे.  ...

Google Payचा नवा लोगो पाहून फसाल; अपडेट केल्य़ावर मोबाईलमध्ये शोधून दमाल - Marathi News | Google pay's new logo will create confusion between users When updated | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Google Payचा नवा लोगो पाहून फसाल; अपडेट केल्य़ावर मोबाईलमध्ये शोधून दमाल

Google Pay : गुगल पे भारतीय युजरसाठी नवीन लोगो दिवाळीपूर्वी जारी करण्याची शक्यता आहे. नवा लोगो हा 116.1.9 (Beta) व्हर्जनवर जारी करण्यात येणार असून गुगल पे चे फायनल व्हर्जनही लवकरच उपलब्ध केले जाणार आहे. ...

गुगल पेवरून झालेल्या ५० रुपयांच्या व्यवहारवरून उघडकीस आला चोरीचा गुन्हा, मिळाले लाखोंचे दागिने   - Marathi News | The theft of Rs 50 from Google Pay opened the theft of jewelery worth lakhs | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :गुगल पेवरून झालेल्या ५० रुपयांच्या व्यवहारवरून उघडकीस आला चोरीचा गुन्हा, मिळाले लाखोंचे दागिने  

Crime News : परंतु चावीवाल्यास गुगल पेने दिलेल्या ५० रुपयांवरून गुन्हे शाखेने दोन आरोपींना अटक केली, तर मुख्य आरोपीचा शोध सुरु आहे. ...

Zomato आणि Swiggy ला गुगलकडून नोटीस, नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप   - Marathi News | Zomato, Swiggy get notices from Google for violating Play Store norms | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Zomato आणि Swiggy ला गुगलकडून नोटीस, नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप  

Zomato, Swiggy get notices from Google for violating Play Store norms : झोमॅटो आणि स्विगी कंपनीच्या आधी गुगलने डिजिटल पेमेंट कंपनी पेटीएमवर कारवाई करत आपल्या प्ले स्टोअरमधून हटविले होते. ...

टॅप टू पे! Google Pay मध्ये आलं भन्नाट फीचर, जाणून घ्या कसा करायचा नेमका वापर?  - Marathi News | google pay launches tap to pay service here is how to use it | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :टॅप टू पे! Google Pay मध्ये आलं भन्नाट फीचर, जाणून घ्या कसा करायचा नेमका वापर? 

गुगलने आपली पेमेंट सर्व्हिस Google Pay साठी एक नवीन भन्नाट फीचर लाँच केलं आहे. ...

'गूगल पे'कडे युजर्सचा डेटाबेस नाही, गुगलची दिल्ली हायकोर्टाला माहिती - Marathi News | google pay has no access of aadhaar data google told to delhi high court | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :'गूगल पे'कडे युजर्सचा डेटाबेस नाही, गुगलची दिल्ली हायकोर्टाला माहिती

जनहित याचिकेतील आरोपांबाबत गुगलने मुख्य न्यायमूर्ती डी. एन. पटेल आणि न्यायाधीश प्रतीक जालान यांच्या खंडपीठासमोर अतिरिक्त प्रतिज्ञापत्र दाखल करत आपली बाजू मांडली आहे. ...

आता 1 रुपयात सोने खरेदी करू शकता, Amazon Pay चे नवे फीचर लाँच  - Marathi News | amazon launched digital gold feature buy gold in only rs 1 amazon pay gold buying service gold vault | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :आता 1 रुपयात सोने खरेदी करू शकता, Amazon Pay चे नवे फीचर लाँच 

हे फीचर Paytm, PhonePe, Google Pay, MobiKwik सारख्या प्रतिस्पर्धी कंपन्यांना टक्कर देण्याची शक्यता आहे. ...