Nashik TCS Case : "सामाजिक दबाव, बदनामीची भीती..."; TCS प्रकरणात महिला आयोगाच्या अहवालात धक्कादायक खुलासे हळदीत आनंदाने नाचले अन् मुलीची पाठवणी करण्याआधीच बापाचा मृत्यू; पालघरमधील ह्रदयद्रावक घटना भोंदू खरातचे फसवणुकीचे जाळे ईडीकडून उलगडणार, रूपाली चाकणकरांच्या अडचणीत वाढ टीसीएस प्रकरणी निदा खानची न्यायालयीन कोठडीत रवानगी, दुसऱ्या गुन्ह्यात अटकेची शक्यता जहाजांवरील तीन प्रवाशांना हंटाव्हायरसची लागण, रुग्णांमध्ये एका महिलेचाही समावेश "ट्रेनला आग लागली, पळा, पळा...", अफवेमुळे प्रचंड गोंधळ; चेन खेचून प्रवाशांनी मारल्या उड्या केदारनाथवरुन परतताना ट्रेनमधून कुठे गायब झाली 'ती'? स्वत:च सांगितली ६ दिवसांची मिसिंग मिस्ट्री Nida Khan : ब्रेनवॉशसाठी १७१ लिंक्स, धर्माकडे आकर्षित करण्यासाठी...; निदा खानच्या फोनमधून उलगडणार मोठं रहस्य सोलापूर : सोलापुरातील पाणीपुरवठ्यावरून ठाकरे सेना आक्रमक; महापालिकेत फोडल्या मातीच्या घागरी "भ्रष्टाचार करू नका, निवडणुका झाल्याने पंतप्रधानांचं आवाहन म्हणजे..."; रोहित पवारांचा निशाणा Chandranath Rath : मोठी कारवाई! सुवेंदू अधिकारींचे PA चंद्रनाथ यांच्या हत्येप्रकरणी हिस्ट्रीशीटरसह ३ जणांना अटक हंटाव्हायरसच्या विळख्यात सापडलेले जहाज अखेर स्पेनमध्ये पोहोचले, युद्धपातळीवर मोहीम
गोवा, मराठी बातम्या FOLLOW Goa, Latest Marathi News
विजय सरदेसाई सत्तेत असताना एक आणि विरोधात असताना एक बोलतात, असे आरोपही भाजप करीत आहे. ...
सरकारी नोकरीचे आमिष दाखवून गोव्यातील १८ जणांना ३१ लाखांचा गंडा घालण्याचा प्रकार घडला आहे. ...
विंड टर्बाइनचे उत्पादक किंवा विकासक असलेल्या इच्छुक कंपन्यांकडून इच्छा प्रस्ताव मागवले आहेत. ...
पणजीत गुरूवारी आयोजित पत्रकार परिषदेस गोवा फॉरवर्डचे उत्तर गोवा प्रमुख दीपक कळंगुटकर व संतोषकुमार सावंत उपस्थित होते. ...
मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे तेथूनच दिल्लीला रवाना होणार असून पुढील तीन दिवस ते दिल्लीत असतील ...
दोघेजण स्कूटरवरून एका ग्राहकाला गांजा देण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना खबऱ्याकडून मिळाली. ...
Goa CM Pramod Sawant In Ayodhya: आगामी काळात गोव्यातून अयोध्येत येणाऱ्या भाविकांची सोय व्हावी, यासाठी गोवा भवन बांधण्याचा मानस मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी रामदर्शनानंतर बोलून दाखवला. ...
Goa Politics: मुरगांवचे आमदार संकल्प आमोणकर हे डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारचे खंडणीमंत्री आहेत का? असा प्रश्न कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यानी केला आहे. ...