लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गोवा

गोवा, मराठी बातम्या

Goa, Latest Marathi News

रमाकांत खलप अन् श्रीपाद नाईक लढताहेत शेवटची निवडणूक - Marathi News | congress ramakant khalap and bjp shripad naik are contesting the last goa lok sabha election 2024 | Latest goa News at Lokmat.com

गोवा :रमाकांत खलप अन् श्रीपाद नाईक लढताहेत शेवटची निवडणूक

भाजपच्या संघटनात्मक बळाचे आव्हान खलप पेलणार का? ...

चोर्ला घाटात खाजगी आराम बस उलटली, बारा प्रवासी जखमी  - Marathi News | Private comfort bus overturns at Chorla Ghat, twelve passengers injured | Latest goa News at Lokmat.com

गोवा :चोर्ला घाटात खाजगी आराम बस उलटली, बारा प्रवासी जखमी 

जखमींवर गोवा मेडिकल कॉलेजमध्ये (गोमेकॉ) उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या बसमध्ये ३० पेक्षा जास्त प्रवासी होते. एस. आर. ट्रॅव्हल्सची ही आरामबस हैदराबादवरून गोव्याच्या दिशेने येत होती. ...

FDAने गोव्यात भेसळयुक्त विक्रेत्यांकडून वसूल केला तब्बल ३ लाखांचा दंड - Marathi News | FDA recovers Rs 3 lakh fine from adulterated sellers in Goa | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :FDAने गोव्यात भेसळयुक्त विक्रेत्यांकडून वसूल केला तब्बल ३ लाखांचा दंड

कुठेही भेसळीचे प्रकार आढळून आल्यास FDAला संपर्क साधण्याचे आवाहन ...

सांतीनेझ येथील 'त्या' वटवृक्षाचे कांपाल येथे स्थलांतर; स्मार्ट सिटी प्रशासन घेणार झाडाची काळजी - Marathi News | Migration of 'that' banyan tree from Santinez to Kampala; Smart city administration will take care of the tree | Latest goa News at Lokmat.com

गोवा :सांतीनेझ येथील 'त्या' वटवृक्षाचे कांपाल येथे स्थलांतर; स्मार्ट सिटी प्रशासन घेणार झाडाची काळजी

सांतीनेझ येथील दोनशे वर्ष जुने वटवृक्ष स्मार्ट सिटी प्रशासनाने शुक्रवारी मध्यरात्री मुळापासून उपटून काढले होते. ...

'आप'कडून पणजीत लाक्षणिक उपोषण; केजरीवाल यांना दर्शवला पाठिंबा - Marathi News | fast by 'AAP'; Showed support to Arvind Kejriwal, Panjim, goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :'आप'कडून पणजीत लाक्षणिक उपोषण; केजरीवाल यांना दर्शवला पाठिंबा

सरकार समोर आम्ही झुकणार नसल्याचे यावेळी आप चे गोवा नेता ॲड. अमित पालेकर यांनी नमूद केले. ...

स्मार्ट सिटी कामांच्या विलंबासाठी माफी मागतो, ३१ मेपर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा: बाबूश मोन्सेरात - Marathi News | Smart City apologizes for delay in works, expected to be completed by May 31: Babush Montserrat | Latest goa News at Lokmat.com

गोवा :स्मार्ट सिटी कामांच्या विलंबासाठी माफी मागतो, ३१ मेपर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा: बाबूश मोन्सेरात

"जुन्या शहराचा विकास करायचा असल्यास जुन्या गोष्टी खोदून बाजूला करुन विकास करावा लागतो, त्यात वेळ जाणारच" ...

कदंबच्या धडकेने १२ वर्षीय मुलगा जखमी, बस चालकाविरोधात गुन्हा दाखल - Marathi News | 12-year-old boy injured by Kadamba, case registered against bus driver | Latest goa News at Lokmat.com

गोवा :कदंबच्या धडकेने १२ वर्षीय मुलगा जखमी, बस चालकाविरोधात गुन्हा दाखल

या प्रकरणी बस चालक श्रीशैल बिरादार (३४) याच्याविरोधात गुन्हा नोंद केल्याची माहिती फातोर्डा पोलिसांनी दिली. ...

कार्यकर्त्यांना न जुमानता अखेर 'त्या' झाडाची प्रशासनाने मध्यरात्री २ वाजता केली कत्तल - Marathi News | In spite of the activists, the administration finally slaughtered 'that' tree at 2 midnight | Latest goa News at Lokmat.com

गोवा :कार्यकर्त्यांना न जुमानता अखेर 'त्या' झाडाची प्रशासनाने मध्यरात्री २ वाजता केली कत्तल

निसर्गप्रेमींनी प्रशासनविरोधात न्यायालयात जाण्याची तयारी दर्शविली आहे. ...