लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जर्मनी

जर्मनी, मराठी बातम्या

Germany, Latest Marathi News

रशियाच्या तुलनेत युक्रेनची ताकद वाढणार, ब्रिटन 1 लाख ड्रोन देणार; जर्मनीनंही केलीय मोठी घोषणा - Marathi News | Russia ukraine war after germany help britain will give 1 lakh drones to ukraine | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :रशियाच्या तुलनेत युक्रेनची ताकद वाढणार, ब्रिटन 1 लाख ड्रोन देणार; जर्मनीनंही केलीय मोठी घोषणा

ड्रोन्सने संपूर्ण युद्धाची दिशाच बदलली आहे आणि याच्यामुळे युक्रेनला मोठी मदत मिळू शकते, असे ब्रिटनचे म्हणणे आहे. ...

भारत-पाकिस्तानमधील युद्धविरामासाठी अमेरिकेचे आभार मानायला हवेत का? एस. जयशंकर म्हणाले... - Marathi News | should world thanks to america for the ceasefire between india and pakistan india mea minister s jaishankar spoke clearly in germany | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारत-पाकिस्तानमधील युद्धविरामासाठी अमेरिकेचे आभार मानायला हवेत का? एस. जयशंकर म्हणाले...

S. Jaishankar News: आम्ही दहशतवाद्यांचे अड्डे अचूकपणे उद्ध्वस्त केले. कोणत्याही नागरिकाचे नुकसान केले नाही. या काळात संघर्ष वाढेल, असे कोणतेही पाऊल उचलले गेले नाही, असे एस. जयशंकर यांनी म्हटले आहे. ...

भारताला दहशतवादाविरोधात स्वरक्षणाचा पूर्ण अधिकार; जर्मनीने केले 'ऑपरेशन सिंदूर'चे समर्थन - Marathi News | Everyone has the full right to self-defense against terrorism; Germany supports India's action | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारताला दहशतवादाविरोधात स्वरक्षणाचा पूर्ण अधिकार; जर्मनीने केले 'ऑपरेशन सिंदूर'चे समर्थन

'दहशतवादाविरुद्ध स्वतःचे रक्षण करण्याचा भारताला निश्चितच पूर्ण अधिकार आहे. ' ...

ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या... - Marathi News | India-Pakistan Tension: This is India's strength...Germany-France's big decision regarding Pakistan, know | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...

India-Pakistan Tension: भारत-पाकमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला आहे. ...

जोरदार...! चीन 1, अमेरिका 2, भारत 3...! या यादीत झाला मोठा बदल, भारतानं जर्मनीला मागे टाकलं  - Marathi News | india surpassed germany and becomes world's 3rd largest wind and solar power producer China on first and america on second | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जोरदार...! चीन 1, अमेरिका 2, भारत 3...! या यादीत झाला मोठा बदल, भारतानं जर्मनीला मागे टाकलं 

१९४० नंतर पहिल्यांदाच 'हा' आकडा ४०% पार गेला आहे. एम्बर ग्लोबल इलेक्ट्रिसिटी रिव्ह्यूच्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे... ...

जग तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर...; रशियाविरोधात युरोप कशी करतोय तयारी? - Marathi News | Europe is gearing up for World War III with survival guides, nuclear bunkers and conscription plans to survive a Russian invasion | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जग तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर...; रशियाविरोधात युरोप कशी करतोय तयारी?

युक्रेनमध्ये पुतिनद्वारे २०२२ पासून केलेल्या जाणाऱ्या अत्याचारावर तटस्थ भूमिका सोडून स्वीडन आणि फिनलँड अलीकडेच नाटोत सहभागी झालेत. ...

धक्कादायक! भरदिवसा कोर्टाबाहेर गोळीबार, हत्येच्या खटल्याच्या सुनावणीनंतर घडला प्रकार - Marathi News | firing outside bielefeld court of germany shooting incidence after boxer besar nimani murder case hearing | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! भरदिवसा कोर्टाबाहेर गोळीबार, हत्येच्या खटल्याच्या सुनावणीनंतर घडला प्रकार

Firing outside Court: शहरातील एका न्यायालयाबाहेर गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडली ...

Maval Rose Farming : 'व्हॅलेंटाइन डे' निमित्त मावळातून दोन कोटी गुलाब सातासमुद्रापार - Marathi News | Maval Rose Farming : Two crore roses from Maval sent different country on the occasion of 'Valentine's Day' | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maval Rose Farming : 'व्हॅलेंटाइन डे' निमित्त मावळातून दोन कोटी गुलाब सातासमुद्रापार

मावळातील गुलाबांना विदेशात मोठी मागणी असून, 'व्हॅलेंटाइन डे'निमित्त यंदा सुमारे दोन कोटी फुलांची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत निर्यात झाली आहे. ...