संकटं संपता संपेना! ना लस, ना औषध... 'हे' आहे इबोलाचं किलर व्हर्जन; 'या' देशांमध्ये खळबळ इंधनाच्या तुटवड्यावरून पेट्रोल पंपावरच जोरदार हाणामारी; पोलीस समोरच होते तरीही... खळबळजनक! रात्री कलिंगड खाल्लं, सकाळी मुलाचा मृत्यू; एकाच कुटुंबातील ५ जणांची प्रकृती चिंताजनक सोलापूर- शक्तीपीठ महामार्ग विरोधात सोलापूर जिल्ह्यातील पुणे -सोलापूर महामार्गावर रास्ता रोको आंदोलन बँकॉकमध्ये मोठा अपघात! मालगाडीची बसला जोरदार धडक; आगीत ८ जणांचा मृत्यू, २० जखमी सोलापूर : मोहोळहून धाराशिवकडे निघालेल्या टेम्पोचा अपघात; कत्तलीसाठी निघालेली टेम्पोमधील २१ जनावरे दगावली Monsoon in Andaman : आनंदवार्ता! अंदमान-निकोबारमध्ये मान्सून दाखल; 'या' दिवशी केरळमध्ये होणार आगमन सोलापूर : सोलापूरच्या तापमानाचा पारा वाढला, शनिवारी तापमान कमाल ४३.३ तर किमान २७.१ अंश सेल्सिअस धक्कादायक! कल्याण रेल्वे स्थानकावर आरपीएफ जवानावर हल्ला, तिघांना अटक कल्याणच्या वसार गावात कचरा गाडीच्या खाली सापडून २ वर्षांच्या मुलाचा मृत्यू धक्कादायक! पाणीपुरी खाताना सापडला हाडाचा तुकडा; किळसवाणा Video तुफान व्हायरल मुंबईकरांनो, सावधान! जलवाहिनीवर बूस्टर पंप लावल्यास होणार फौजदारी कारवाई; BMCचा ॲक्शन प्लॅन काय? "ज्यांना जायचं आहे, त्यांना जाऊ द्या, TMC कधीच झुकणार नाही, मी..."; ममता बॅनर्जी कडाडल्या उकाड्यातून लवकरच सुटका होणार! मान्सून वेळेआधीच येणार, २६ मे रोजीच केरळात ठेवणार पाऊल
Gautami Patil Latest News FOLLOW Gautami patil, Latest Marathi News Gautami Patil - सोशल मीडिया स्टार आणि लावणी नृत्यांगणा गौतमी पाटील ही अल्पावधीत महाराष्ट्रात लोकप्रिय झाली. गौतमी पाटीलचा डान्स पाहण्यासाठी हजारोंच्या संख्येने तिच्या कार्यक्रमाला तरूण मंडळी अक्षरश: गर्दी करतात. विभत्स हावभाव करून लावणी करताना गौतमीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला त्यानंतर अनेक लावणी कलाकारांनी संताप व्यक्त केला होता. तिच्या या व्हिडिओनं ती प्रसिद्धझोतात आली. Read More
भर कार्यक्रमात 'महाराष्ट्रातील हास्यजत्रा' फेम अरुण कदम यांना पाहताच गौतमीने केलेल्या कृतीचं होतंय नेटकरी कौतुक करत आहेत. ...
अमेय वाघने सांगितलं गौतमी पाटीलला सिनेमात घेण्याचं कारण, म्हणाला, "तिच्यामुळे..." ...
प्रत्येकाच्या मनात घर करणारी गौतमी पाटील आज तरूणाच्या गळ्यातील ताईत बनली आहे. गावोगावी तिच्या कार्यक्रमांना तुफान गर्दी असते. ...
BJP MLAs danced with Gautami Patil: उमरखेडमध्ये मंगळवारी झालेल्या दहीहंडीच्या कार्यक्रमात नृत्यांगना गौतमी पाटीलची उपस्थिती होती. येथे गौतमी पाटीलने हिने गाण्यावर ठेका धरल्यानंतर भाजप आमदार संदीप धुर्वे यांनाही नाचण्याचा मोह आवरला नाही. ...
यवतमाळ जिल्ह्यात पूरस्थिती असताना आमदार संदीप धुर्वे यांनी केला गौतमी पाटीलसोबत डान्स केल्याने त्यांच्यावर टीका होत आहे. ...
बिग बॉस सुरु होऊन आता एक महिना उलटून गेला आहे. दरम्यान कोणता स्पर्धक घरात वाईल्ड कार्ड एन्ट्री घेणार याची चर्चा रंगली आहे. ...
सोशल मीडिया स्टार गौतमी पाटील ही एक उत्तम नृत्यांगणा आहे. ...
सबसे कातिल...! 'अंगारो सा' गाण्यावर डान्स करून गौतमी पाटीलने केला विषय End ...