लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गौतम अदानी

Gautam Adani Latest News , मराठी बातम्या

Gautam adani, Latest Marathi News

Gautam Adani Latest News  :  गौतम अदानी - गौतम अदानी हे प्रसिद्ध भारतीय व्यावसायिक आहे. ते अदानी समूहाचे अध्यक्ष आणि संस्थापक आहेत.
Read More
Ambani, Adani: केवळ अदानीच नव्हे, अंबानी अन् दमानींचीही दमछाक! बघा, २ महिन्यांत किती अब्ज संपत्ती घटली - Marathi News | not only gautam adani but mukesh ambani radhakishan damani also incurred million dollars losses condition how much property sunk in two months | Latest business News at Lokmat.com

व्यापार :केवळ अदानीच नव्हे, अंबानी अन् दमानींचीही दमछाक! बघा, २ महिन्यांत किती अब्ज संपत्ती घटली

Indian Billionaires Net Worth: २० पैकी १४ भारतीय अब्जाधीशांनी गमावले एकूण $९८ अब्ज ...

Billionaires List: Elon Musk बनले जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; अंबानी-अदानी कितवे? वाचा - Marathi News | Billionaires List: Elon Musk becomes world's richest person once again; How much Ambani-Adani? Read on | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Elon Musk बनले जगातील नंबर १ श्रीमंत व्यक्ती; अंबानी-अदानी कितवे? वाचा

Bloomberg Index नुसार, एलन मस्क यांच्या संपत्तीत गेल्या २४ तासांत ६.९८ अब्ज डॉलरची वाढ झाली आहे. ...

अदानी समूह मोठं कर्ज काढणार, 3300 कोटी रुपये जमवणार! जाणून घ्या कुणाशी सुरू आहे बोलणी? - Marathi News | adani group talking with global funds for up to 3300 crore debt | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अदानी समूह मोठं कर्ज काढणार, 3300 कोटी रुपये जमवणार! जाणून घ्या कुणाशी सुरू आहे बोलणी?

तब्बल 400 मिलियन डॉलर (जवळपास 3300 कोटी रुपये) एवढे कर्ज मिळवण्यासाठी अदानी समूहाची ग्लोबल क्रेडिट फंड्स सोबत चर्चा सुरू आहे. ...

अदानींच्या ३ कंपन्या ७५ टक्क्यांहून अधिक बुडाल्या, हिंडनबर्गची भविष्यवाणी तंतोतंत खरी ठरणार? - Marathi News | Adani 3 companies sink more than 75 percent will Hindenburg prediction come true | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अदानींच्या ३ कंपन्या ७५ टक्क्यांहून अधिक बुडाल्या, हिंडनबर्गची भविष्यवाणी तंतोतंत खरी ठरणार?

शेअर बाजार आणि अदानी ग्रूप दोन्ही सध्या पडझडीचा सामना करत आहे. अदानी ग्रूपच्या काही कंपन्यांमध्ये आजही लोअर सर्किट लागला आहे. ...

अदानींची घसरगुंडी सुरूच, आता टॉप ३० उद्योगपतींच्या यादीतूनही बाहेर, उरली केवळ एवढी संपत्ती - Marathi News | Gautam Adani's decline continues, now out of the top 30 industrialists list, with only so much wealth left | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अदानींची घसरगुंडी सुरूच, आता टॉप ३० उद्योगपतींच्या यादीतूनही बाहेर, उरली केवळ एवढी संपत्ती

Gautam Adani: हिंडेनबर्गने अदानींबाबत रिपोर्ट प्रसिद्ध झाल्यापासून अदानींची घसरण सुरू आहे. अदानी सुरुवातीला पहिल्या १०, नंतर पहिल्या २० आणि आता पहिल्या ३० श्रीमंत व्यक्तींच्या यादीतून बाहेर फेकले गेले आहेत. ...

अदानी ग्रुप मोठ्या तयारीत, गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी बनवला बीग प्लॅन...! - Marathi News | Adani Group in big preparation, now prepared big plan to attract investors adani group to hold fixed income investor roadshow in asia | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अदानी ग्रुप मोठ्या तयारीत, गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी बनवला बीग प्लॅन...!

आता आदानी खेळणार मोठी खेळी...; संबंधित व्यक्तीनं नाव जाहीर न करण्याच्या अटीवर दिली मोठी माहिती... ...

Adani Group Supreme Court: अदानी समुहाला सर्वोच्च न्यायालयाचा धक्का; मिडिया संदर्भातील याचिका फेटाळली - Marathi News | Setback to Adani Group as Supreme Court of India refuses to gag Media about reporting in this case till verdict is out | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अदानी समुहाला सर्वोच्च न्यायालयाचा धक्का; मिडिया संदर्भातील याचिका फेटाळली

शेअर बाजारात अदानी समुहाला सातत्याने झटके बसत आहेत ...

Gautam Adani Group: नुकसान थांबता थांबेना! आणखी एक मोठी डील हातातून गेली; अदानी समूहाला तिसरा धक्का  - Marathi News | big setback to gautam adani group orient cement terminated mou with adani power maharashtra | Latest business News at Lokmat.com

व्यापार :नुकसान थांबता थांबेना! आणखी एक मोठी डील हातातून गेली; अदानी समूहाला तिसरा धक्का 

Gautam Adani Group: एकीकडे शेअर मार्केटमध्ये अदानी समूहाच्या कंपन्यांचे शेअर्स घसरत असून, दुसरीकडे मोठ्या डील्स हातातून निसटून जात आहेत. ...