लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गौहर खान

गौहर खान, मराठी बातम्या

Gauhar khan, Latest Marathi News

बॉलिवूड अभिनेत्री व मॉडेल गौहर खान सलमान खानचा टेलिव्हिजनवरील लोकप्रिय रिएलिटी शो बिग बॉस सीझन ७ची विजेती होती. तिने बॉलिवूडमध्ये रॉकेट सिंग : सेल्समेन ऑफ द इयर चित्रपटातून पदार्पण केले.अखेरची गौहर विद्या बालन बेगम जान चित्रपटात दिसली होती. या चित्रपटात तिने रुबीनाची भूमिका साकारली होती.
Read More
नई नवेली दुल्हन गौहर खानने पतीलाच घेतले उचलून, फोटोने वेधले लक्ष - Marathi News | Newlywed bride Gauhar Khan picked up her husband, the photo caught her eye | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नई नवेली दुल्हन गौहर खानने पतीलाच घेतले उचलून, फोटोने वेधले लक्ष

लग्नावेळी गौहर खानने पेस्टल रंगाचा वेडिंग आऊटफिट परिधान केला होता. या वेडिंग लूकसोबत तिने भरजरी दागिने घातले होते. जैदनेही क्रीम कलरची शेरवानी परिधान केला होता. दोघेही एकत्र खूप सुंदर दिसत होते. ...

फ्लाईटमध्ये अचानक भेटली गौहर खान, एक्स-बॉयफ्रेन्ड कुशाल टंडन म्हणाला, हाय किस्मत - Marathi News | kushal tandon says shaadi mubarak to gauahar khan as they met in a flight | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :फ्लाईटमध्ये अचानक भेटली गौहर खान, एक्स-बॉयफ्रेन्ड कुशाल टंडन म्हणाला, हाय किस्मत

वाचा, पुढे काय झाले? ...

गौहर-जैदच्या संगीत सेरेमनीत इस्माइल दरबारचं गाणं ऐकून, यूजर्स म्हणाले 'शादी है या तलाक'? Video viral... - Marathi News | Ismail darbar sang tadap tadap ke song in sangeet ceremony of gauhar khan and zaid video goes viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :गौहर-जैदच्या संगीत सेरेमनीत इस्माइल दरबारचं गाणं ऐकून, यूजर्स म्हणाले 'शादी है या तलाक'? Video viral...

गौहर आणि जैदची लव्हस्टोरी लॉकडाऊनमध्ये सुरु झाली होती. ...

असा बनला गौहर खानच्या लग्नातील लेहंगा, झलक पाहायला विसरू नका... - Marathi News | Gauahar khan gives a glimpse of her bridal lehenga ahead of nikah with zaid darbar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :असा बनला गौहर खानच्या लग्नातील लेहंगा, झलक पाहायला विसरू नका...

गौहरच्या लग्नाच्या लेहंगाची पहिली झलक समोर आली आहे. ...

अक्षता पडण्यापूर्वी फोटोग्राफर्सनं केली विनंती, लग्नाच्या काही तास आधी गौहर खाननं दिला 'सुखद धक्का' - Marathi News | Bride to be gauahar Khan steps out in a mellow yellow ethnic wear | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अक्षता पडण्यापूर्वी फोटोग्राफर्सनं केली विनंती, लग्नाच्या काही तास आधी गौहर खाननं दिला 'सुखद धक्का'

लग्नाच्या काही तास आधी गौहर खान मीडियासमोर आली. ...

पाहा, गौहर खान व जैदच्या ‘चिक्सा’ सेरेमनीचे फोटो; जबरदस्त डान्स अन् धम्माल व्हिडीओ - Marathi News | gauahar khan and zaid darbar wedding celebrations begin chiksa ceremony pics viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पाहा, गौहर खान व जैदच्या ‘चिक्सा’ सेरेमनीचे फोटो; जबरदस्त डान्स अन् धम्माल व्हिडीओ

‘गाजा’ सेलिब्रेशन... ...

VIDEO: गौहर खान आणि जैद दरबारचे डिजिटल वेडिंग कार्ड आले समोर, उलगडली लॉकडाउन लव्हस्टोरी - Marathi News | VIDEO: Gauhar Khan and Zaid Darbar's Digital Wedding Cards Revealed, Lockdown Lovestory Revealed | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :VIDEO: गौहर खान आणि जैद दरबारचे डिजिटल वेडिंग कार्ड आले समोर, उलगडली लॉकडाउन लव्हस्टोरी

अभिनेत्री गौहर खान आणि जैद दरबार येत्या २५ डिसेंबरला लग्नबंधनात अडकणार आहेत. ...

VIDEO : गौहर खानने लग्नाच्या 1आठवड्यापूर्वी शेअर केला जैदसोबतचा रोमाँटिक व्हिडिओ - Marathi News | Gauahar khan grooves with zaid darbar in their romantic pre wedding video before 1 week of their marriage | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :VIDEO : गौहर खानने लग्नाच्या 1आठवड्यापूर्वी शेअर केला जैदसोबतचा रोमाँटिक व्हिडिओ

गौहर खान आणि जैद दरबार 25 डिसेंबर 2020 ला लग्न करणार आहेत. ...