घरगुती बागकाम Gardening Tips करताना फुलझाडं, भाज्या इतर रोपट्यांची वाढ चांगली होण्यासाठी काळजी घ्यावी लागते. बागकाम हे वनस्पती लावण्याची, जगविण्याची, वाढविण्याची व निगा राखण्याची एक पद्धत आहे. घरात किंवा बागेत वनस्पती या फुलांसाठी, फळांसाठी व शोभेसाठी लावल्या जातात. झाडांची वाढ व्यवस्थित होण्यासाठी, अनुकूल वातावरण ठरवण्यासाठी बागकाम टिप्स महत्वाच्या ठरतात. Read More
how to grow chameli plant at home : how to keep jasmine plant healthy and blooming : चमेलीचं रोपं लावण्यापासून त्याला भरपूर फुले येईपर्यंत रोपाची काळजी घेण्याच्या खास टिप्स... ...
Best Home Made Fertilizer For Rose Plant: गुलाबाच्या रोपाची पानं- फुलं कमी झाली असतील तर पुढे सांगितलेले काही उपाय करून पाहा...(home hacks for the blooming of rose plant) ...
how to grow almond plant at home : how to grow badam tree from seed : छोट्याशा कुंडीतच येईल बदामाचा बहार, घरीच पिकवा बदाम - वापरा 'या' ८ स्टेप्स... ...
Gardening Tips to Improve Soil Quality in Pots: कुंडीतल्या रोपांची चांगली वाढ होण्यासाठी मातीची गुणवत्ताही खूप गरजेची आहे..(how to improve soil quality to keep plants healthy and green?) ...
Gardening Tips For Flowering Plants: उन्हाळ्यातही कुंडीत लावलेली रोपं हिरवीगार आणि फुलांनी बहरलेली असावीत असं वाटत असेल तर पुढे सांगितलेला एक उपाय करून पाहा...(how to make liquid fertilizers for plants?) ...