लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बागकाम टिप्स

Gardening Tips in Marathi, मराठी बातम्या

Gardening tips, Latest Marathi News

घरगुती बागकाम Gardening Tips करताना फुलझाडं, भाज्या इतर रोपट्यांची वाढ चांगली होण्यासाठी काळजी घ्यावी लागते. बागकाम हे वनस्पती लावण्याची, जगविण्याची, वाढविण्याची व निगा राखण्याची एक पद्धत आहे. घरात किंवा बागेत वनस्पती या फुलांसाठी, फळांसाठी व शोभेसाठी लावल्या जातात. झाडांची वाढ व्यवस्थित होण्यासाठी, अनुकूल वातावरण ठरवण्यासाठी बागकाम टिप्स महत्वाच्या ठरतात.
Read More
गुलाबाच्या झाडावर किड पडली, फुलं फार कमी येतात? हे उपाय करा, गुलाबाचे झाड छान बहरेल! - Marathi News | Gardening tips: Do this remedy, the rose tree will bloom nicely! | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :गुलाबाच्या झाडावर किड पडली, फुलं फार कमी येतात? हे उपाय करा, गुलाबाचे झाड छान बहरेल!

बागेतला गुलाब सुकला असेल किंवा त्याला फुलंच येत नसतील, तर काही गोष्टी चुकत आहेत. त्या कोणत्या, हे जाणून घ्या. ...

फुल और कांटे! आठवा, कधी तुम्ही शेवटचा मातीत हात घातला, किती झाडं ओळखता येतात? - Marathi News | why gardening gives you joy of lifetime create your own green happiness | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :फुल और कांटे! आठवा, कधी तुम्ही शेवटचा मातीत हात घातला, किती झाडं ओळखता येतात?

बागकाम हेच जीम असं कुणी सांगितलं तर तुम्ही विश्वास ठेवाल, पण फिटनेस आणि क्रिएटिव्हिटीचं हे एक खास नवं रुप म्हणून स्वीकारता येईल! ...

कुंडीतल्या मातीला वाळवी लागली, झाडं सुकून चालली? खराब झाली म्हणून माती फेकू नका, 'हे' उपाय करा.. - Marathi News | Gardening tips for the better growth of plants | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कुंडीतल्या मातीला वाळवी लागली, झाडं सुकून चालली? खराब झाली म्हणून माती फेकू नका, 'हे' उपाय करा..

पावसाळ्यात बऱ्याचदा असं होतं की कुंडीमधल्या मातीला कीड लागते किंवा वाळवी लागते अणि झाडं सुकतात. असं झालं तर लागेचच माती फेकून देऊ नका. काही सोपे उपाय करून बघा. ...

हरितालिकेच्या पुजेत रुईचे फुल वाहताय? रुईचे फुल आरोग्यासाठी फार महत्त्वाचे, फायदे वाचून वाहा फुल - Marathi News | Importance of Rui tree, Rui flowers are very important for health | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :हरितालिकेच्या पुजेत रुईचे फुल वाहताय? रुईचे फुल आरोग्यासाठी फार महत्त्वाचे, फायदे वाचून वाहा फुल

भाद्रपद महिन्याची सुरुवात होताच सुवासिनींना हरितालिका पुजनाचे वेध लागतात. हरितालिका पुजनात वेगवेगळ्या पत्री वाहण्याचे खूप महत्त्व आहे. यापैकीच एक आहे रुईचे फुल. ...

Gardening Tips : सुकलेल्या तुळशीला नेहमी हिरवीगार ठेवण्यासाठी 'या' टिप्स वापरा; वर्षानुवर्ष खराब होणार नाही रोप - Marathi News | Gardening Tips : How to revive dying tulsi plant by expert basil green | Latest sakhi News at Lokmat.com

सखी : सुकलेल्या तुळशीला नेहमी हिरवीगार ठेवण्यासाठी 'या' टिप्स वापरा

Gardening Tips : तुळशीच्या रोपाशी लोकांचा विश्वास जोडलेला आहे.  म्हणून तुम्ही या वनस्पतीची पूजा नक्कीच करा. पण तुळशीची पानं तोडण्याचा प्रयत्न करु नका. ...