Ganpati Festival 2025 News in Marathi | गणपती उत्सव २०२५ मराठी बातम्याFOLLOW
Ganpati festival, Latest Marathi News
बुद्धीची देवता असलेलं श्रीगणेश हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत. वर्षातून एकदा या लाडक्या बाप्पाचं काही दिवसांसाठी आगमन होतं आणि मुंबई पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक शहरं गावं आपल्या बाप्पाच्या उत्सवात आकंठ बुडून जातात. गणेशोत्सवाच्या या अपूर्व सोहळ्याचं हे खास वृत्तांकन... Read More
गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी दुखःद घटना समोर आली आहे. रायगड जिल्ह्यामध्ये एकाच कुटुंबातील तीन जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे रायगड जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे. ...
‘एक गाव एक गणपती’ या उपक्रमास यंदाही अत्यल्प प्रतिसाद मिळाला आहे. महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियानाचे बक्षिस घेतल्यानंतर अनेक गावे या उपक्रमातून बाहेर पडली आहेत. ...