लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideosRecipesLive AartiPune Famous PandalsMumbai Famous Pandals
गणपती उत्सव २०२५

Ganpati Festival 2025 News in Marathi | गणपती उत्सव २०२५ मराठी बातम्या

Ganpati festival, Latest Marathi News

बुद्धीची देवता असलेलं श्रीगणेश हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत. वर्षातून एकदा या लाडक्या बाप्पाचं काही दिवसांसाठी आगमन होतं आणि मुंबई पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक शहरं गावं आपल्या बाप्पाच्या उत्सवात आकंठ बुडून जातात. गणेशोत्सवाच्या या अपूर्व सोहळ्याचं हे खास वृत्तांकन...
Read More
Ganeshotsav : गणेशोत्सवासाठी आजपासून जादा गाड्या, भक्त निघाले कोकणला, १२ सप्टेंबरपर्यंत आगमन - Marathi News | Ratnagiri: More trains from today to Ganeshotsav, devotees leave for Konkan, arrive till September 12 | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :Ganeshotsav : गणेशोत्सवासाठी आजपासून जादा गाड्या, भक्त निघाले कोकणला, १२ सप्टेंबरपर्यंत आगमन

गौरी-गणपतीच्या सणाला अवघे पाच दिवस शिल्लक राहिले असून, गणेशोत्सवासाठी कोकणात राज्य मार्ग परिवहन महामंडळातर्फे २ हजार २२५ जादा गाड्या सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. मंगळवार, ८ सप्टेंबरपासून १२ सप्टेंबरपर्यंत या जादा गाड्या येणार असून, सर्वात जास्त ...

Ganeshotsav : रिक्षा चालकांकडून होणारी लूट थांबणार, गणेशोत्सवकाळात रत्नागिरी पोलिसांची करडी नजर - Marathi News | Ganeshotsav will stop looting from rickshaw driver, police in Ratnagiri during Ganeshotsav | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :Ganeshotsav : रिक्षा चालकांकडून होणारी लूट थांबणार, गणेशोत्सवकाळात रत्नागिरी पोलिसांची करडी नजर

रेल्वे स्थानकावर रिक्षा चालक प्रवाशांकडून अव्वाच्या सव्वा भाडे वसूल करतात. त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी गणेशोत्सव काळात पोलीस कर्मचारी तैनात ठेवणार असल्याचे वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल विभुते यांनी सांगितले. ...

ढोल-ताशांच्या गजरात गणपती बाप्पांचे आगमन - Marathi News | Ganpati idols reach pandals in Mumbai; hundreds participate in processions near Lalbaug | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :ढोल-ताशांच्या गजरात गणपती बाप्पांचे आगमन

गणरायाच्या आगमनाची उत्सुकता - Marathi News | Curiosity of the arrival of Ganaraya | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :गणरायाच्या आगमनाची उत्सुकता

मिलिंद कुलकर्णीसुखकर्ता, दु:खहर्ता गणरायाचे आगमनाला आता चार दिवस उरले आहे. सर्वत्र उत्साह आणि आनंदाचे वातावरण आहे. घरोघरी स्वागताची तयारी सुरु आहे. बाप्पांची प्रतिष्ठापना करण्याच्या खोलीत आवराआवर करणे, आरासीचे जुने साहित्य शोधणे, नवीन कोणते घ्यायचे ...

पुण्यातील ABC थंड, गणेशोत्सव मंडळांकडून छापील अहवाल नाही - Marathi News | There are no printed reports from Gatneshotsav Mandal in Pune | Latest pune Videos at Lokmat.com

पुणे :पुण्यातील ABC थंड, गणेशोत्सव मंडळांकडून छापील अहवाल नाही

पुणे - वाढती महागाई आणि डिजिटल तंत्रज्ञानामुळे गणेशोत्सव मंडळांनी अहवाल छपाईला फाटा दिला आहे. त्यामुळे काही वर्षांपूर्वी गणेशोत्सवाच्या आधी ... ...

गणेशोत्सवात मुंबईत दिसणार हिंदू-मुस्लीम ऐक्याचे दर्शन - Marathi News |  Darshan of Hindu-Muslim unity will be seen in Mumbai at Ganesh Festival | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गणेशोत्सवात मुंबईत दिसणार हिंदू-मुस्लीम ऐक्याचे दर्शन

मुंबईतील गणेशोत्सवात यंदा हिंदू-मुस्लीम ऐक्याचे दर्शन दिसणार आहे. गणेशोत्सव आणि मोहरम हे दोन्ही सण एकाचवेळी आल्याने गणेश मंडळांत काम करणारे हिंदू व मुस्लीम बांधव दोन्ही सणांच्या तयारीत व्यस्त दिसत आहेत. ...

गणेश मंडळांना आता आॅनलाइन परवानगी - Marathi News | Ganesh Mandals are now permitted online | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गणेश मंडळांना आता आॅनलाइन परवानगी

गणेश मंडळांना आता पोलिसांच्या परवानगीसाठी पोलीस ठाण्यामध्ये चकरा वा रांगेत उभे राहण्याची आवश्यकता नाही, ग्रामीणमध्ये यंदा प्रथमच आॅनलाइन पद्धतीने परवाने देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ...

जाचक नियमांमुळे गणेशमंडळे बॅकफूटवर - Marathi News | Ganeshmandal on the backfoot due to eloquent rules | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जाचक नियमांमुळे गणेशमंडळे बॅकफूटवर

लाडक्या गणरायाच्या आगमनाला आठवड्याचा कालावधी शिल्लक असल्याने पंचवटीतील जुन्या सार्वजनिक मित्रमंडळांनी गणेश देखावे साकारण्यासाठी जागा निश्चित करून मंडप उभारणीच्या कामाला सुरुवात केली आहे; मात्र यंदा प्रशासनाने गणेशोत्सव मंडळांवर काही जाचक अटी लादल्यान ...