Ganpati Festival 2025 News in Marathi | गणपती उत्सव २०२५ मराठी बातम्याFOLLOW
Ganpati festival, Latest Marathi News
बुद्धीची देवता असलेलं श्रीगणेश हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत. वर्षातून एकदा या लाडक्या बाप्पाचं काही दिवसांसाठी आगमन होतं आणि मुंबई पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक शहरं गावं आपल्या बाप्पाच्या उत्सवात आकंठ बुडून जातात. गणेशोत्सवाच्या या अपूर्व सोहळ्याचं हे खास वृत्तांकन... Read More
काही दिवसांवर आलेल्या गणेश उत्सावामुळे आदर्श गाव गावडेवाडी (ता. आंबेगाव) येथे मयूरी गणेश आर्टच्या कारागिरांची गणेशमूर्तीवर अखेरचा हार फिरविण्याची लगबग सुरू आहे. ...
तलावांचे प्रदूषण टाळण्यासाठी बाजारात विक्रीस असलेल्या प्लॅस्टर आॅफ पॅरिस (पीओपी) च्या मूर्तीची विक्री नियमानुसार करणे गरजेचे आहे. शहरात गणेश उत्सवासाठी मूर्ती विक्री करणाऱ्या विक्रेत्यांनी मातीची मूर्ती असल्याचे सांगून पीओपीची मूर्ती विकत आहे. यासंदर ...
मुंबापुरीतल बाप्पाच्या आगमनाला जल्लोषात सुरुवात झाली आहे. येथील चिंचपोकळी येथील गणेश मंडळाने मोठी मिरवणूक काढली असून बाप्पांच्या मूर्तीसमोर ढोल ताशांच्या गजरात लेझीम पथकांच्या कसरती दाखवल्या आहेत. ...
कोल्हापूर येथील पंचगंगा घाट संवर्धन समितीने या वर्षीही पर्यावरणपूरक गणेश विसर्जनासाठी पुढाकार घेतला असून, शहरातील विविध तलाव तसेच पंचगंगा नदीघाट येथे शंभरहून अधिक स्वयंसेवक दिवसभर थांबून विसर्जित मूर्ती स्वीकारणार आहेत. ...
गणेश उत्सव काळात पनवेल ते झाराप रस्त्यावर बांधकाम विभाग पेट्रोंलिग करणार असून प्रत्येक पथकाकडे 50 किलो मीटरचा परिसर देणार असल्याचेही पाटील यांनी सांगितले. ...